वन महोत्सव 2016-17 - maharashtra · वन महोत्सव 2016-17 वन...

5
वन महोसव 2016-17 वन महोसव कालावधीत करावयाया रोपाया वाटप व वी दराबाबत. महारार शासन महसूल व वन वभाग, शासन वनणय . वनम-2016/..71/फ-11, मालय, म बई-400 032 वदनाक : 04 जून, 2016 वाचा :- 1) शासन वनणय, ाम ववकास व जलसधार वभाग .एसएलएफ-2009/..50/जल-12, वद. 6 जलै, 2009 2) शासन वनणय, ाम ववकास व जलसधार वभाग .एसएलएफ-2010/..58/जल-12, वद. 21 जून, 2010 3) शासन वनणय, ाम ववकास व जलसधार वभाग .एसएलएफ-2010/..58/जल-12, वद. 26 जलै, 2010 4) शासन वनणय, ाम ववकास व जलसधार वभाग .एसएलएफ-2011/..79/जल-12, वद. 4 जून, 2011 5) शासन वनणय, ाम ववकास व जलसधार वभाग .एसएलएफ-2012/..40/जल-12, वद. 5 मे, 2012 6 )शासन वनणय, ाम ववकास व जलसधार वभाग .एसएलएफ-2013/..62/जल-12, वद. 30 मे, 2013 7 )शासन वनणय, ाम ववकास व जलसधार वभाग .वनम -2014/..30/जल-12, वद. 24 मे, 2014 8) शासन वनणय, ाम ववकास व जलसधार वभाग .वनम -2014/..30/जल-12, वद. 30 मे, 2015 9) धान मय वनसरक व महासचालक, सामावजक वनीकर, पे याचे प जा..क- 9/राहसे/458/2016-17, वद. 27 मे, 2016 तावना :- वद. 5 जून ते 15 ऑगट हा काळ वन महोसवाचा काळ हून दरवी साजरा केला जातो. या कालावधीत वनीकरासाठी लोकाना उत करयाया टीने शासनामाफण त सवलतीया दराने रोपाचा परवठा करयात येत असतो. हा लोकाचा कायणम हावा व याचबरोबर जनतेला वनीकराचे महव पटवून ावे या टीने वन महोसवाया कालावधीत सधावरत केलेया सवलतीया दरामाे रोपाचा परवठा करयात येतो. तसेच उपरोत सदभण . (3) येथील वदनाक 26 जलै, 2010 या शासन वनणयावये वन महोसवाया कालावधीत वाढ करयात येवून तो वद. 5 जून, ते वद. 31 ऑगट, असा करयात आला आहे. यानसार सदभण . (8) येथील

Upload: others

Post on 07-Jun-2020

0 views

Category:

Documents


0 download

TRANSCRIPT

Page 1: वन महोत्सव 2016-17 - Maharashtra · वन महोत्सव 2016-17 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपाांच्या

वन महोत्सव 2016-17 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपाांच्या वाटप व ववक्री दराबाबत.

महाराष्ट्र शासन महसूल व वन ववभाग,

शासन वनर्णय क्र. वनम-2016/प्र.क्र.71/फ-11, मांत्रालय, म ांबई-400 032 वदनाांक : 04 जून, 2016

वाचा :- 1) शासन वनर्णय, ग्राम ववकास व जलसांधारर् ववभाग क्र.एसएलएफ-2009/प्र.क्र.50/जल-12, वद. 6 ज ल,ै 2009 2) शासन वनर्णय, ग्राम ववकास व जलसांधारर् ववभाग क्र.एसएलएफ-2010/प्र.क्र.58/जल-12, वद. 21 जून, 2010 3) शासन वनर्णय, ग्राम ववकास व जलसांधारर् ववभाग क्र.एसएलएफ-2010/प्र.क्र.58/जल-12, वद. 26 ज ल,ै 2010

4) शासन वनर्णय, ग्राम ववकास व जलसांधारर् ववभाग क्र.एसएलएफ-2011/प्र.क्र.79/जल-12, वद. 4 जून, 2011

5) शासन वनर्णय, ग्राम ववकास व जलसांधारर् ववभाग क्र.एसएलएफ-2012/प्र.क्र.40/जल-12, वद. 5 मे, 2012

6 )शासन वनर्णय, ग्राम ववकास व जलसांधारर् ववभाग क्र.एसएलएफ-2013/प्र.क्र.62/जल-12, वद. 30 मे, 2013

7 )शासन वनर्णय, ग्राम ववकास व जलसांधारर् ववभाग क्र.वनम -2014/प्र.क्र.30/जल-12, वद. 24 मे, 2014

8) शासन वनर्णय, ग्राम ववकास व जलसांधारर् ववभाग क्र.वनम -2014/प्र.क्र.30/जल-12, वद. 30 मे, 2015

9) प्रधान म ख्य वनसांरक्षक व महासांचालक, सामावजक वनीकरर्, प रे् याांच े पत्र जा.क्र.कक्ष-9/राहसे/458/2016-17, वद. 27 मे, 2016

प्रस्तावना :- वद. 5 जून ते 15 ऑगस्ट हा काळ वन महोत्सवाचा काळ म्हर्नू दरवर्षी साजरा केला जातो.

या कालावधीत वनीकरर्ासाठी लोकाांना उद्य क्त करण्याच्या दृष्ट्टीने शासनामाफण त सवलतीच्या दराने

रोपाांचा प रवठा करण्याांत येत असतो. हा लोकाांचा कायणक्रम व्हावा व त्याचबरोबर जनतेला

वनीकरर्ाचे महत्व पटवून द्याव े या दृष्ट्टीने वन महोत्सवाच्या कालावधीत स धावरत केले्या

सवलतीच्या दराप्रमारे् रोपाांचा प रवठा करण्यात यतेो. तसेच उपरोक्त सांदभण क्र. (3) येथील वदनाांक

26 ज लै, 2010 च्या शासन वनर्णयान्वये वन महोत्सवाच्या कालावधीत वाढ करण्यात येवून तो

वद. 5 जून, ते वद. 31 ऑगस्ट, असा करण्यात आला आहे. त्यान सार सांदभण क्र. (8) येथील

Page 2: वन महोत्सव 2016-17 - Maharashtra · वन महोत्सव 2016-17 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपाांच्या

शासन वनर्णय क्रमाांकः वनम-2016/प्र.क्र.71/फ-11,

पृष्ट्ठ 5 पैकी 2

वदनाांक 30 मे, 2015च्या शासन वनर्णयान्वये सन 2015-16साठी स धावरत कालावधीन सार सदर

योजना प ढे चालू ठेवण्यास मान्यता देण्यात आली होती. सन 2016-17 या आर्थथक वर्षात सदर

योजना चालू ठेवण्याची बाब शासनाच्या ववचाराधीन होती.

शासन वनर्णय :

आता सन 2015-16 या वर्षाचा अन भव तसेच जनतेचा प्रवतसाद लक्षात घेऊन ही योजना सन

2016-2017 या आर्थथक वर्षातस ध्दा चालू ठेवण्यास व प्रभावीपरे् राबववण्यास शासन मान्यता देण्यात

येत आहे. सदर वन महोत्सवाचा कालावधी वदनाांक 5 जून, 2016 ते 31 ऑगस्ट, 2016 असा राहील.

2. वन महोत्सवाच्या कालावधीत सवलतीच्या दराने करावयाचा रोपाांचा प रवठा सन 2016-17

या आर्थथक वर्षात खालील सवलतीच्या दराने करण्यात यावा. सदर दर हे वन महोत्सवाच्या

कालावधीसाठी वनधावरत केले आहेत.

क्र. प्रजातीचे वगीकरर् प्रजातीचे नाांव

सन 2016-17 साठी मान्य करण्यात

आलले ेरोप ववक्रीच ेदर (रुपये)

पॉवलवथन वपशवी रोपे

उघडी रोपे

1. 2. 3. 4. 5.

1

इांधन, हलके इमारती लाकूड, चारा, सरपर्ासाठी उपय क्त प्रजाती

अ) स बाभळू, ग्ललरीवसडीया, भेंडी, बाभळू, खैर, वनलवगरी, प्रोसोवपस, महारुख, पाांगारा.

6.00 5.50

ब) अांजन, वनम, स रु, कावशद, वशरस, बकैन ललब,ू ऑस्रेवलयन/ॲकेवशया बाभळू, करांज, सावर.

6.00 5.50

2 साधारर् फळवृक्ष

ववलायती लचच, लचच, बोर, आवळा, वसताफळ, शेवगा, जाांभळू, हादगा, रायवळ आांबा, मोहा, कवठ, बेहडा, वहरडा, वड, उांबर, लपपळ, वबबा, वखरर्ी, रामफळ.

6.00 5.50

3 मौ्यवान फळवृक्ष काजू, राताांबा, चारोळी. 15.00 8.00

4 व्यापारी, इमारती लाकूड/मौ्यवान प्रजाती

अ) वशवर्, वबजा. 7.00 6.00 ब) बाांबू 7.00 6.00 क) वपशव्यातील साग रोपे. 7.00 6.00

Page 3: वन महोत्सव 2016-17 - Maharashtra · वन महोत्सव 2016-17 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपाांच्या

शासन वनर्णय क्रमाांकः वनम-2016/प्र.क्र.71/फ-11,

पृष्ट्ठ 5 पैकी 3

5 बाांधावर लावण्यासाठी प्रजाती

घायपात कां द, खस, गवत, थोंब (20 सें. मी. उांचीचे) --

11.00 प्रवत वकलो

6 शोवभवांत वृक्ष

अ) वस्व्हर ओक, स्पॅथोडीया, ग लमोहर, जॅकराांडा, अमलतास, ॲक्रोकापणस, इांडीयन कॉकण (बूच), बॉटल ब्रश, चाफा, रेन री, पे्रोफोरम, काांचन, पावरजात. ब) रातरार्ी, बोगनवले, क्रोटॉन, ड्य राांटा, मोगरा.

11.00

6.00

9.00

5.50

7

फाांद्याांपासून वृक्ष लागवड करण्यासाठी डाांब (150 ते 200 सें.मी. उांची, 10 ते 12 सें. मी. गोलाई)

वड, भेंडी, ग्ललरीवसडीया, पाांगारा, शेवगा, चाफा, साांबर, महारुख, पॉपलर, त ती.

16.00 --

8 और्षधी वनस्पती प्रजाती

अज णन, ग रुम ख, कटकी, ब्राम्ही, अनांतमूळ, कूट, शतावरी, वरठा, सपणगांध, इसबगोल, ग ळवले, म रुडशेंग, अडस ळा, वावडींग, कडीपत्ता, गूांज, वडकेमाली, कोरफड, रगतरोडा व इतर प्रजाती.

16.00 --

9 इतर मौलवान प्रजाती

अ) ड लपग, अशोका, चांदन. ब) विसमस री, वपवळा बाांबू, थ्र जा, पाईन्स.

30.00 45.00

-- --

(यामध्ये समाववष्ट्ट नसले्या प्रजाती “ना नफा, ना तोटा” या तत्वावर ववकण्यात येतील तसेच इच्छ काांनी सागाची रोपे वन ववकास महामांडळामाफण त वनवित केले्या दराने ववकत घ्यावीत.)

3. वन महोत्सवाच्या कालावधीत (5 जून ते 31 ऑगस्ट) वन महोत्सवाचे प्रयोजन व महत्त् व याबाबत प्रभावीपरे् सवणदूर पोहचर्ाऱ्या माध्यमातून योलय प्रवसध्दी देण्यात यावी. तसेच मेळाव े व तत्सम कायणक्रम राबववण्यात यावते, यासाठी लागर्ारा खचण प्रवसध्दीसाठी उपलब्ध असले्या वनधीतून करण्याांत यावा.

4. शाळा/सांस्था रोप प रवठा करण्याबाबत शासन वनर्णय ग्राम ववकास व जलसांधारर् ववभाग क्र.एसएलएफ-1493/प्र.क्र.22/जल-14, वद.6 ऑक्टोबर, 1997 मधील तरतूदी लागू राहतील.

5. प्रधान म ख्य वनसांरक्षक व महासांचालक, सामावजक वनीकरर्, महाराष्ट्र राज्य, प रे् याांना कळववण्यात येते की, रोपाांच्या वनर्थमतीसाठी आलेला /येर्ारा खचण व त्याांच्या ववक्रीतून एकूर् जमा झालेला महसूल याबाबतचा चालू आर्थथक वर्षाचा (वद.1 एवप्रल, 2016 ते 30 सप्टेंबर, 2016) तपशील

Page 4: वन महोत्सव 2016-17 - Maharashtra · वन महोत्सव 2016-17 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपाांच्या

शासन वनर्णय क्रमाांकः वनम-2016/प्र.क्र.71/फ-11,

पृष्ट्ठ 5 पैकी 4

सोबतच्या वववहत नम न्यात शासनास सादर करावा. अन्य कालावधीत रोपाांची ववक्री “ना नफा, ना तोटा” या तत्वावर करण्यात यावी.

6. याबाबतचा खचण “मागर्ी क्र.सी-7, म ख्य लेखाशीर्षण-2406 वनीकरर् व वन्यजीवन-101-वन सांरक्षर् व ववकास व प नवनर्थमत-(11) (34) (2406 8551) (योजनेत्तर) या लेखाशीर्षाखाली खची टाकण्याांत यावा व सन 2016-2017 वर्षाकरीता मांजूर केले्या वनधीतून भागववण्यात यावा. 7. सदर शासन वनर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या सांकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेताक 201606091440468219 असा आहे. हा आदेश वडजीटल स्वाक्षरीने साक्षाांवकत करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल याांच्या आदेशान सार व नावाांने, ( ववजय खेडेकर ) अवर सवचव, (वने)

महसूल व वन ववभाग प्रवत,

1) प्रधान म ख्य वनसांरक्षक व महासांचालक, सामावजक वनीकरर्, महाराष्ट्र राज्य, प रे्. 2)प्रधान म ख्य वनसांरक्षक (वन बल प्रम ख), महाराष्ट्र राज्य, नागपूर. 3)अपर प्रधान म ख्य वनसांरक्षक (अथणसांक्प, वनयोजन व ववकास), महाराष्ट्र राज्य, नागपूर. 4)म ख्य वनसांरक्षक व उप महासांचालक, सामावजक वनीकरर् वृत्त, कोकर्-ठारे्/ प रे्/ नावशक/औरांगाबाद/अमरावती/नागपूर. 5)सवण वनसांरक्षक. 6)सवण उपसांचालक, सामावजक वनीकरर् ववभाग, 7)व्यवस्थापकीय सांचालक, वन ववकास महामांडळ, महाराष्ट्र राज्य, नागपूर. 8)ववभागीय वन अवधकारी, प्रादेवशक (सवण), 9)सवण ववभागीय आय क्त, 10)सवण म ख्य कायणकारी अवधकारी, वज्हा पवरर्षदा, 11)सवण वज्हावधकारी, 12)सवण सहसांचालक (कृर्षी), 13)सवण वज्हा अवधक्षक कृर्षी अवधकारी. 14)महालेखापाल (लेखा परीक्षा), महाराष्ट्र, म ांबई /नागपूर. 15)महालेखापाल (लेखा व अन ज्ञयेता), महाराष्ट्ट, म ांबई/नागपूर. 16)वनवासी लेखा अवधकारी, म ांबई.

Page 5: वन महोत्सव 2016-17 - Maharashtra · वन महोत्सव 2016-17 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपाांच्या

शासन वनर्णय क्रमाांकः वनम-2016/प्र.क्र.71/फ-11,

पृष्ट्ठ 5 पैकी 5

17)अवधदान व लेखाअवधकारी, म ांबई. 18)सवण वज्हा कोर्षागार अवधकारी, 19)कायासन अवधकारी, व्यय-06/अथण-17, ववत्त ववभाग, मांत्रालय, म ांबई-32. 20)कायासन अवधकारी,ब-1, महसूल व वन ववभाग, मांत्रालय, म ांबई-32.

21) अवर सवचव,फ-2, महसूल व वन ववभाग, मांत्रालय, म ांबई-32. 21)वनयोजन ववभाग, मांत्रालय, म ांबई-32. 22)वनवडनस्ती/फ-11

**********************

महसूल व वन ववभाग

क्र.वनम-2015/प्र.क्र.71/फ-11, वदनाांक 04 जून, 2016 सोबतचे वववरर्पत्र अ. क्र.

तयार करण्यात आले् या रोपाांची

सांख्या (लाखात)

रोपे तयार करण्यासाठी आललेा खचण

(हजाराांत)

एकूर् ववक्री झाले् या रोपाांची सांख्या

ववक्रीतून वसूल झाललेी रक्कम (रुपये हजारात)

वशल्लक रावहले् या

रोपाांची सांख्या

1 2 3 4 5 6

( ववजय खेडेकर ) अवर सवचव, (वने)

महसूल व वन ववभाग