णवषय : चाल ¢ घडामोड · हा ड्राय डॉक...

12
VISION STUDY Maharashtra’s largest eLearning platform आयोगाया परीाचा खराखुरा अनुभव घेयासाठी, www.visionstudy.in वर लगेच भेट ा आणि e-classroom ला join करा. \ अनुमणिका o सम ातील साात मोयाय डॉकचे उघाटन o नौदलाची मता द पटीनं ाढली; ‘आयएनएस खांदेरीनौदलाया तायात दाखल o दहशतादाबाबत पररारमंयांचा साक ा पररषदेत पाकर ननशाणा o अयोयाकरणी प रात अहाल अयासप णाच : सोच यायालयाची o डील आपया म लीशी कर शकतात लन, इराणया संसदेत वधेयक मंज o जागनतक अलेिटस पधाा ीशंकरकड नराशा o दीपक प नयाची अानी झेप o सफ चषक फ टबॉल पधाा भारतीय य ा संघ अंनतम फे रीत णवषय : चालू घडामोडी DATE: 28 th SEP

Upload: others

Post on 01-Aug-2020

1 views

Category:

Documents


0 download

TRANSCRIPT

  • VISION STUDY Maharashtra’s largest eLearning platform

    आयोगाच्या परीक्ाांचा खराखरुा अनभुव घणे्यासाठी, www.visionstudy.in वर लगेच भटे द्या आणि e-classroom ला join करा.

    \

    अनकु्रमणिका

    o समदु्रातील सर्ाात मोठ्या ‘ड्राय डॉक’ च ेउद्घाटन o नौदलाची क्षमता दपुटीनं र्ाढली; ‘आयएनएस खांदेरी’ नौदलाच्या ताफ्यात दाखल o दहशतर्ादाबाबत परराष्ट्रमंत्रयांचा साका पररषदेत पाकर्र ननशाणा o अयोध्याप्रकरणी परुातत्र् अहर्ाल अभ्यासपणूाच : सर्ोच्च न्यायालयाची o र्डील आपल्या मलुीशी करु शकतात लग्न, इराणच्या संसदेत वर्धेयक मंजूर o जागनतक अ ॅथललेिट्स ्पधाा ्ीशंकरकडून ननराशा o दीपक पनुनयाची अग्र्थलानी झपे o सॅफ चषक फुटबॉल ्पधाा भारतीय यरु्ा संघ अंनतम फेरीत

    णवषय : चाल ूघडामोडी

    DATE: 28th SEP

    http://www.visionstudy.in/

  • VISION STUDY Maharashtra’s largest eLearning platform

    आयोगाच्या परीक्ाांचा खराखरुा अनभुव घणे्यासाठी, www.visionstudy.in वर लगेच भटे द्या आणि e-classroom ला join करा.

    समुद्रातील सर्ाात मोठ्या ‘ड्राय डॉक’ चे उद्घाटन मुंबईतील नौदल गोदीत नौदलाच्या

    वर्मानर्ाहू नौका दरुू्त करण्यासाठी समदु्रातील सर्ाात मोठा ‘ड्राय डॉक’ (दरुु्ती तळ) उभारण्यात आला आहे.

    िहदंु् थलान कन््र्शन कंपनीने हा दरुू्ती तळ उभारला असनू संरक्षण मंत्री राजनाथल ससगं यांच्या ह्ते आज (शननर्ार) या ड्राय डॉकचं उद्घाटन करण्यात आलं.

    समदु्रातील पाण्यार्र तब्बल 5.68 कोटी घन मीटरच ेहे बांधकाम करण्यात आलं आहे. सध्या भारतीय नौदलाच्या पश्चचम कमांडमध्ये एकमेर् यदु्धनौका कायारत आहे. कारर्ारमध्ये

    या यदु्धनौकेचा तळ असला तरी दरुू्तीसाठी मात्र या यदु्धनौकेला कोचीनच्या जहाजबांधणी कारखान्यात जार् ंलागतं.

    यासाठीच मुंबईत ड्राय डॉकची उभारणी करण्यात आली आहे. पश्चचम कमांडच्या मखु्यालयात हा ड्राय डॉक उभारण्यात आला आहे.

    281 मीटर लांब, 45 मीटर रंुद र् 17 मीटर खोल असा तळ उभारण्यात आला आहे. या तळाच्या उभारणीसाठी समदु्राच्या तळाशी वर्सशष्ट्ट प्रकारच ेससमेंट टाकण्यात आले असनू

    दोन्ही बाजूंनीही ससमेंटच्या ठोकळयांची सभतं उभारण्यात आली आहे. ‘आयएनएस वर्क्रमािदत्य’ ही वर्मानर्ाहू नौकाही यािठकाणी दरुु्त होऊ शकत.े तसंच या िठकाणी दरुू्तीसाठी आर्चयक असलेली यंत्रणा, पाणी काढण्यासाठी मोठे पपंही

    लार्ण्यात आले आहेत. तसंच जर आग लागण्याची घटना घडली तर त्यासाठी अग्नीशमन यंत्रणा तळाशी उभारण्यात आलेल्या सभतींमध्ये बसर्ण्यात आली आहे.

    हा तळ उभारण्यासाठी िहदंु् थलान कन््र्शन कंपनीला तब्बल 9 र्षाांचा कालार्धी लागला आहे.

    http://www.visionstudy.in/

  • VISION STUDY Maharashtra’s largest eLearning platform

    आयोगाच्या परीक्ाांचा खराखरुा अनभुव घणे्यासाठी, www.visionstudy.in वर लगेच भटे द्या आणि e-classroom ला join करा.

    नौदलाची क्षमता दपुटीनं र्ाढली; ‘आयएनएस खादेंरी’ नौदलाच्या ताफ्यात दाखल

    संपणूा भारतीय बनार्टीची, अद्ययार्त अशी ‘आय.एन.एस. खांदेरी’ ही पाणबडुी आज नौदलाच्या ताफ्यात दाखल करण्यात आली. संरक्षण मंत्री राजनाथल ससगं यांच्या ह्त ेही पाणबडुी देशसेरे्त रूजू करण्यात आली. पाणबडुीच्या सर्ा चाचण्या यश्र्ीपणे पार पडल्या आहेत. कलर्री ्ेणीतील ही दसुरी

    पाणबडुी असनू डडझले-वर्द्यतु प्रकारातील सर्ाात प्रगत तंत्रज्ञानाचा र्ापर यामध्ये करण्यात आला आहे.

    १९७१ च्या यदु्धात नौदलाची भसूमका महत्त्र्पणूा होती. भारतीय नौदलाने व्यापारी मागाार्र ननयंत्रण समळर्लं होतं. त्यामळेु पाकक्तानच्या अथलाव्यर््थेलर्र पररणाम होत त्यांच ंकंबरड ंमोडलं होतं.

    आयएनएस खांदेरीमळेु भारतीय नौदलाची क्षमता अनेक पटींनी र्ाढली आहे, हे पाकक्तानने आता लक्षात ठेर्ार्.ं

    छत्रपती सशर्ाजी महाराजांच्या ककल्ल्यार्रून या पाणबुडीचं नार्:-

    “छत्रपती सशर्ाजी महाराजांच्या ककल्ल्यार्रूनच या पाणबडुीचं नार् ठेर्ण्यात आलं आहे. छत्रपती सशर्ाजी महाराजांनी नौदलाचं सामर्थया ओळखलं होतं. त्यांचं जे ्र्प्न होतं ते पणूा करण्याची क्षमता भारतीय नौदलात आहे.

    कलर्री ्ेणीतील सहा पाणबडुय़ा बांधण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. त्याअंतगात ही दसुरी पाणबडुी नौदलात दाखल झाली आहे.

    http://www.visionstudy.in/

  • VISION STUDY Maharashtra’s largest eLearning platform

    आयोगाच्या परीक्ाांचा खराखरुा अनभुव घणे्यासाठी, www.visionstudy.in वर लगेच भटे द्या आणि e-classroom ला join करा.

    या पाणबडुीची बांधणी माझगार् डॉकने केली आहे. सध्या नौदलाकडील पाणबडुींची संख्या मयाािदत असनू खांदेरीमळेु नौदलाच्या सामररक ताकदीत र्ाढ होणार आहे.

    पी १७ प्रकल्पांतगात बांधण्यात येणाऱ्या ‘्कॉवपाअन’ या फ्रें च तंत्राधाररत उर्ाररत चार पाणबडुी २०२३ पयांत नौदलात दाखल होतील.

    ‘खांदेरी’च्या बांधणीच ेकाम एवप्रल २००९ मध्ये सरुू करण्यात आले, मध्यंतरी काही काळ फ्रें च उत्पादकांच्या परुर्ठा साखळीतील अडचणीमंळेु बांधणीस काही काळ वर्लंब झाला. जनू २०१७ पासनू ऑग्ट २०१९ पयांत नतच्या चाचण्या घेण्यात आल्या.

    दहशतर्ादाबाबत परराष्ट्रमंत्रयाचंा साका पररषदेत पाकर्र ननशाणा दक्षक्षण आसशयायी प्रादेसशक सहकाया सं्थला (साका )

    दक्षक्षण आसशयातील फलदायी सहकायाासाठी सर्ा प्रकारच्या दहशतर्ादाचा नायनाट करणे ही परू्ाअट आहे, असे सागंून परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी अप्रत्यक्षपणे पाकक्तानर्र ननशाणा साधला आहे.

    साका ची कालससंुगतता ही केर्ळ दहशतर्ादाच्या सम्येर्रील ननणाायक कृतीर्र अर्लंबनू असल्याच ेत्यांनी ्पष्ट्ट केले.

    साका ही केर्ळ हुकलेल्या संधींची कहाणी नाही तर सहकायााच्या र्ाटेत दहशतर्ादाच्या मागााने हेतपरु्सर आणण्यात आलेल्या अडथलळयांचीही कहाणी आहे.

    दहशतर्ादाचा नायनाट ही केर्ळ फलदायी सहकायाासाठीच नव्हे तर दक्षक्षण आसशयाच्या अश््तत्र्ासाठी परू्ाअट आहे.

    पाकक्तानच ेपरराष्ट्रमंत्री शहा महमदू कुरेशी यांनी जयशंकर याचं्या काचमीरवर्षयक र््तव्यार्र आक्षेप घेतला. कलम ३७० रद्द करण्याचा ननणाय ही भारताची अंतगात बाब असल्याच ेजयशंकर यांनी म्हटले होत.े

    http://www.visionstudy.in/

  • VISION STUDY Maharashtra’s largest eLearning platform

    आयोगाच्या परीक्ाांचा खराखरुा अनभुव घणे्यासाठी, www.visionstudy.in वर लगेच भटे द्या आणि e-classroom ला join करा.

    साका नेत्यांच्या बठैकीत जयशंकर यांनी २०१४ मधील काठमांडू जाहीरनाम्याची अंमलबजार्णी करण्याची मागणी केली. साका प्रादेसशक जाहीरनाम्यात असे म्हटले होते, की दहशतर्ाद नष्ट्ट करण्यासाठी राष्ट्रीय पातळीर्र कायदे करण्यात यार्.े

    साका देशांनी दहशतर्ादावर्रोधात उपाययोजना केल्या, तरच या चळर्ळीच ेमहत्त्र् राहील. त्यातूनच हा सहप्रर्ास फलदायी होईल. प्रादेसशकतार्ाद हा आता जगात सगळीकडचे आहे.

    साका देशांनी जर व्यापार र् दळणर्ळण सवुर्धा सरुळीत ठेर्ल्या नाहीत तर ते मागे पडतील. मोटार र्ाहन र् रेल्रे् करारात त्यांनी पढुाकार घेतला नाही, हे ददैुर् आहे. साका प्रादेसशक हर्ाई सेर्ा करारार्र काहीच प्रगती झालेली नाही.

    सौदी अरेबबयात वर्देशी पयाटक मिहलांर्रील बुरखा स्ती हटर्ली सौदी अरेबबयाने परदेशी पयाटक मिहलांर्रील बरुखा स्ती हटर्ली आहे. पयाटकांना आका वषत करण्यासाठी सौदी अरेबबयान ेहा ननणाय घेण्यात आला आहे. जागनतक पयाटन िदनाच्या ननसमत्तान ेसौदी अरेबबयाने हा ननणाय घेतला आहे. सौदीच्या अथलाव्यर््थेलला चालना देण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. देशाच्या अथलाव्यर््थेलच ेतेलार्रील

    अर्लंबन कमी करून पयाटनाला महत्त्र् देण्यासाठी वप्रन्स सलमानने देखील श्व्हजन २०३० ह्या उपक्रमाची देखील घोषणा केली आहे.

    सौदी अरेबबयाने वर्देशी पयाटक मिहलांर्रील बरुखा स्ती हटर्ली आहे. सौदी पयाटन आणण राष्ट्रीय र्ारसा ससमतीच ेअध्यक्ष अहमद अल-खनतब यांनी यासंदभाात मािहती िदली आहे. वर्देशी पयाटक मिहलानंी बरुखा घालण्याची गरज नाही.

    मात्र योग्य प्रकारच ेकपड ेघालण्याची सचूना िदली आहे. शननर्ारी, ४९ देशांच्या नागररकांना पयाटक श्व्हसासाठी ऑनलाईन अजा करता येणार आहे, तर इतर जण दतूार्ास आणण परराष्ट्रातील दतुार्ासामंध्ये अजा करु शकतात, असे अल-खनतब यांनी ररयाधमधील ब्लमूबगा टीव्हीला सांगगतल ेआहे.

    http://www.visionstudy.in/

  • VISION STUDY Maharashtra’s largest eLearning platform

    आयोगाच्या परीक्ाांचा खराखरुा अनभुव घणे्यासाठी, www.visionstudy.in वर लगेच भटे द्या आणि e-classroom ला join करा.

    याआधी केर्ळ सौदीला नोकरीसाठी येणाऱ् या लोकांसाठी, त्यांच ेकुटंुबीय आणण म्का-मिदनाला जाणाऱ् या मशु््लम यात्रकेरंूना श्व्हसा देण्यात येत होता.

    वप्रन्स मोहम्मद बबन सलमान सरकारने नतथलल्या कठोर ननयमांपासनू तेथलील मिहलांना सटू िदली आहे. अलीकडचे सौदी अरेबबयान ेमिहलांना देखील परदेशात प्रर्ास करण्यासाठी कायदा केला आहे.

    मिहलांना त्यांच्या पसंतीनसुार लग्न करण्याचीही परर्ानगी समळाली आहे. काही िदर्सापंरू्ीच सौदीतील मिहलांना र्ाहन चालर्ण्याचा परर्ाना समळण्याचा कायदा करण्यात आला होता.

    अयोध्याप्रकरणी पुरातत्र् अहर्ाल अभ्यासपूणाच सर्ोच्च न्यायालयाची ्पष्ट्टो्ती:-

    रामजन्मभमूी-बाबरी प्रकरणी २००३ मधील भारतीय परुातत्त्र् वर्भागाचा (एएसआय) अहर्ाल म्हणजे सर्ासामान्य मत नव्हते. उत्खननातून जे सािहत्य समळाले त्याबाबत परुातत्त्र् वर्भागाच्या अगधकाऱ्यांची मते काय आहेत हे ्पष्ट्ट करण्याच ेआदेश अलाहाबाद उच्च न्यायालयान ेिदले होत.े त्यांच्या र्तीन ेहे अगधकारी काम करीत होते, असे शकु्रर्ारी सर्ोच्च न्यायालयाने ्पष्ट्ट केले.

    एएसआयच्या अहर्ालातून जे अनमुान काढण्यात आले त ेससंु्कृत आणण अभ्यासपणूा मनाने काढण्यात आले होत,े असे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतखेालील पाच सद्यांच्या घटनापीठाने म्हटले आहे.

    कल्याणससहं सीबीआय न्यायालयासमोर हजर:-

    बाबरी मशीद उद्ध्र््त केल्याप्रकरणी उत्तर प्रदेशच ेमाजी मखु्यमंत्री कल्याणससहं याचं्यार्र वर्शषे सीबीआय न्यायालयाने समन्स बजार्ले होते, त्यानसुार त ेशकु्रर्ारी न्यायालयासमोर

    http://www.visionstudy.in/

  • VISION STUDY Maharashtra’s largest eLearning platform

    आयोगाच्या परीक्ाांचा खराखरुा अनभुव घणे्यासाठी, www.visionstudy.in वर लगेच भटे द्या आणि e-classroom ला join करा.

    हजर झाले. नेत ेलालकृष्ट्ण अडर्ाणी, मरुली मनोहर जोशी, उमा भारती यांच्यासह अनके नेत्यांची याप्रकरणी सनुार्णी सरुू आहे.

    कल्याणससहं हे राज्थलानच ेराज्यपाल होते, त्यांची राज्यपालपदाची मदुत संपली असल्याच ेकळवर्ण्यात आल्यानतंर त्यांच्यार्र समन्स बजार्ण्यात आले.

    र्डील आपल्या मुलीशी करु शकतात लग्न, इराणच्या ससंदेत वर्धेयक मजूंर

    इराणच्या संसदेत एक असं वर्धेयक मंजरू झालं आहे ज्यार्रुन आचचया व्य्त केलं जात आहे. या वर्धेयकानसुार र्डील दत्तक घेतलेल्या आपल्याच मलुीसोबत लग्न करु शकतात. वर्धेयकानसुार, दत्तक घेतलेल्या मलुीचं र्य १३ पेक्षा जा्त असल्यास नतच्या र्डडलांना लग्नासाठी परर्ानगी देण्यात

    आली आहे. इराणमध्ये २२ सप्टेंबर रोजी हे वर्धेयक मंजूर करण्यात आलं आहे. दरम्यान या वर्धेयकार्रुन एकीकड ेदसुरे देश आचचया व्य्त करत आहेत, तर इराणमधील काही सामाश्जक कायाकत्याांनी वर्रोध दशार्ला आहे.

    इराणच्या सरुक्षा पररषदेकडून अद्याप या वर्धेयकार्र ननणाय िदलेला नाही. लंडन श््थलत ग्रुप ज्टीस ऑफ इराणच्या मानर्ागधकार र्कील शदी सदर यांनी सांगगतल ंकी, “हे वर्धेयक म्हणजे लहान मलुांच्या लैंगगक शोषणाला कायदेशीर करण्याचा प्रकार आहे. आपण दत्तक घेतलेल्या मलुीशी लग्न करणं इराणच्या सं्कृतीचा भाग नाही. इराणमध्ये इतर देशापं्रमाणे अनेक अननैतक गोष्ट्टी आहेत, पण हे वर्धेयक इराणमधील मलुासंंबंधी गुन्हेगारीला खतपाणी घालण्यासारखं आहे. जर दत्तक घेतलेल्या आपल्याच मलुीसोबत र्डील शारीररक संबंध ठेर्त असेल तर हा बलात्कार आहे”.

    http://www.visionstudy.in/

  • VISION STUDY Maharashtra’s largest eLearning platform

    आयोगाच्या परीक्ाांचा खराखरुा अनभुव घणे्यासाठी, www.visionstudy.in वर लगेच भटे द्या आणि e-classroom ला join करा.

    सदर यांच्या म्हणण्यानसुार, इराणमधील काही अगधकारी िहजाबच्या सम्येच्या नार्ाखाली वर्धेयकातील र्ादग्र्त मदु्दयांर्र पडदा टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. दत्तक घेतलेल्या मलुीला र्डडलांसमोर िहजाब घालार्ा लागतो, तर दत्तक घेतलेल्या मलुासमोर आईने िहजाब घेणं अननर्ाया आहे. पढेु त्यांनी सागंगतलं आहे की, “काही तज्ञाचं्या मत ेहे नरं् वर्धेयक इ्लामच्या वर्चारसरणीच्या वर्रोधात आहे आणण सरुक्षा पररषद त्याला मान्यता देणार नाही”.

    इराणमधील लहान मलुांच्या अगधकाऱ्यांसाठी लढणाऱ्या सं्थेलच्या प्रमखु सशर्ा डोलाताबादी यांनी या वर्धेयकासंबंध बोलताना यामळेु लहान मलुांसंबंधीच्या गुन्ह्यांमध्ये र्ाढ होईल अशी भीती व्य्त केली आहे. अशा पररश््थलतीत लहान मलुांना त्यांच्या कुटंुबातही सरुक्षक्षत असल्याची भार्ना र्ाटणार नाही असं त्यानंी सांगगतल ंआहे.

    इ्लासमक देशांमध्ये १३ र्षाांच्या र्रील मलुी र्डडलांच्या संमतीने लग्न करु शकतात. तर मलुांसाठी ही र्याची अट १५ आहे. मलुीचं र्य १३ पेक्षा कमी असल्यास नतच्या लग्नासाठी न्यायाधीशांची संमती समळर्णं जरुरी आहे. २०१० पासनू इराणमध्ये १० त े१४ र्षाांत जर्ळपास ४२ हजार मलुांची लग्नं झाली आहेत. इराणची रे्बसाईट तबनकनसुार, फ्त तेहरानमध्ये १० र्षाापके्षा कमी र्याच्या ७५ मलुांची लग्न झाली आहेत.

    जागनतक अ ॅथललेिट्स ्पधाा ्ीशंकरकडून ननराशा लांब उडीच्या पात्रता फेरीत २२

    व्या क्रमांकार्र घसरण जागनतक अ ॅथललेिट्स ्पधाा लांबउडीपटू एम. ्ीशंकर याला

    पात्रता फेरीतच २२ व्या क्रमाकंार्र समाधान मानार् ेलागल्याने दोहा येथेल सरुू झालेल्या जागनतक अ ॅथललेिट्स अश्जं्यपद ्पधधेचच्या पिहल्याच िदर्शी भारताची सरुुर्ात ननराशाजनक झाली.

    २० र्षीय ्ीशंकरला पात्रता फेरीतील तीन प्रयत्नांमध्ये आपल्या र्यैश््तक कामगगरीच्या जर्ळ पोहोचता आले नाही. त्यान े७.६२ मीटर इतकी उडी घेत २२र्े ्थलान प्राप्त केले. पात्रता फेरीत सहभागी झालले्या २७ जणांमध्ये तो शरे्टून दसुऱ्या क्रमाकंार्र फेकला गेला. गेल्या

    http://www.visionstudy.in/

  • VISION STUDY Maharashtra’s largest eLearning platform

    आयोगाच्या परीक्ाांचा खराखरुा अनभुव घणे्यासाठी, www.visionstudy.in वर लगेच भटे द्या आणि e-classroom ला join करा.

    मिहन्यात त्यान ेपनतयाळा येथेल ८.०० मीटर इतकी कामगगरी नोंदर्ली होती. ्ीशकंरने ८.२० मीटर इतकी र्यैश््तक सर्ोत्तम कामगगरी नोंदर्ली असनू हा राष्ट्रीय वर्क्रमसदु्धा आहे.

    ्ीशंकरन ेपिहल्या प्रयत्नांत ७.५२ मीटर इतकी उडी मारल्यानंतर दसुऱ्या रे्ळी त्याने ७.६२ मीटर इतकी झपे घेतली. पण नतसऱ्या आणण अंनतम प्रयत्नांत त्याने मारलेली उडी अपात्र ठरर्ण्यात आल्यामळेु परुुषांच्या लांबउडी प्रकारातील भारताच ेआव्हान संपषु्ट्टात आले. अंनतम फेरीसाठी ८.१५ मीटर इतका पात्रता ननकष ठरर्ण्यात आला होता. पण एकाच खेळाडूला हा ननकष पार करता आला. अंनतम फेरीसाठी पात्र ठरलेल्या अन्य ११ जणांनी ७.८९ मीटरच्या पढेु कामगगरी नोंदर्ली.

    ्ीशंकरन ेनोंदर्लेली ७.६२ मीटर इतकी कामगगरी ही या मोसमातील त्याची दसुऱ्या क्रमाकंाची ननचाकं कामगगरी ठरली आहे. गेल्या मिहन्यात लखनौ येथलील राष्ट्रीय आंतरराज्य अ ॅथललेिट्स ्पधधेचत त्याने ७.५३ मीटर इतकी झपे घेतली होती. या मोसमात त्याने सातत्यपणूा कामगगरी करत ७.९० मीटर आणण ८.०० मीटर अशी कामगगरी नोंदर्ली होती.

    [्ीशंकर कोणत्या खेळाशी संबगंधत आहे हे लक्षात ठेर्ा]

    दीपक पुननयाची अग्र्थलानी झपे बजरंगने अव्र्ल ्थलान गमार्ले; राहुल आर्ारे दसुऱ्या क्रमाकंार्र जागनतक ्पधधेचत रौप्यपदकार्र नार् कोरणारा भारताचा कु्तीगीर दीपक पनुनया याने ८६ ककलो र्जनी गटात अग्र्थलानी झपे घेतली आहे. आंतरराष्ट्रीय कु्ती महासंघाकडून जाहीर झालेल्या क्रमर्ारीत बजरंग पनुनया याने ६५ ककलो र्जनी गटातील आपले अव्र्ल ्थलान गमार्ले असनू महाराष्ट्राच्या राहुल आर्ारेने ६१ ककलो

    गटात दसुऱ्या क्रमाकंार्र मजल मारली आहे.

    http://www.visionstudy.in/

  • VISION STUDY Maharashtra’s largest eLearning platform

    आयोगाच्या परीक्ाांचा खराखरुा अनभुव घणे्यासाठी, www.visionstudy.in वर लगेच भटे द्या आणि e-classroom ला join करा.

    नरू-सलुतान येथेल झालेल्या जागनतक कु्ती ्पधधेचत दीपकने आपल्या प्रनत्पध्र्याना धळू चारत अंनतम फेरीत मजल मारली होती. मात्र इराणच्या हसन याझदानीवर्रुद्धच्या अंनतम लढतीत दीपकला घोटय़ाच्या दखुापतीमळेु ररगंणात उतरता आले नाही. त्यामळेु त्याला रौप्यपदकार्रच समाधान मानार् ेलागले. २० र्षीय दीपकन ेक्रमर्ारीत मात्र याझदानीला चार गुणांनी मागे टाकत ८२ गणुांसह अग्र्थलान काबीज केले आहे.

    २५ र्षीय बजरंगला उपांत्य फेरीत पराभतू व्हारे् लागल्यानंतर त्याने कां्यपदकार्र मोहोर उमटर्ली होती. यामळेु त्याच्या क्रमर्ारीत घसरण झाली असनू तो ६३ गुणांसह दसुऱ्या क्रमाकंार्र फेकला गेला आहे. सरु्णापदक पटकार्णारा रसशयाचा गदगधमरुाद रासशडोव्ह याने अग्र्थलान पटकार्ले आहे.

    ६१ ककलो र्जनी गटात राहुल आर्ारेने कां् यपदकार्र नार् कोरले होत.े जागनतक ्पधधेचत पदक पटकार्णारा तो महाराष्ट्राचा नतसरा मल्ल ठरला होता. त्यामळेुच या गटात त्याने दसुऱ्या क्रमांकार्र झपे घेतली. ५७ ककलो र्जनी गटात कां्यपदक पटकार्णाऱ्या रर्ी दिहयान े३९ गणुांसह अव्र्ल पाच जणांमध्ये ्थलान समळर्ले.

    मिहलांमध्ये, ५३ ककलो गटात कां्यपदकासह टो्यो ऑसलश्म्पकमध्ये आपल े्थलान ननश्चचत करणाऱ्या वर्नेश फोगट िहने चार क्रमाकंाने झपे घेत दसुरे ्थलान प्राप्त केले आहे.

    सॅफ चषक फुटबॉल ्पधाा भारतीय युर्ा संघ अंनतम फेरीत भारताच्या यरु्ा फुटबॉल संघाने

    मालदीर्चा ४-० असा धवु्र्ा उडर्त सॅफ चषक (१८ र्षाांखालील) फुटबॉल अश्जं्यपद ्पधधेचच्या अंनतम फेरीत धडक मारली आहे. नरेंद्र गेहलोत (सातव्या समननटाला), मानर्ीर ससगं (७९व्या समननटाला) आणण ननठंोइंगानबा मीतेई (८१व्या समननटाला) यानंी गोल करत भारताच्या वर्जयात योगदान िदले.

    मालदीर्च्या अहनाफ रशीध (४५व्या समननटाला) याने ्र्यंगोल करत भारताच्या खात्यात एका गोलाची भर घातली. आता रवर्र्ारी रंगणाऱ्या अंनतम फेरीत भारताची गाठ बागंलादेशशी पडणार आहे.

    http://www.visionstudy.in/

  • VISION STUDY Maharashtra’s largest eLearning platform

    आयोगाच्या परीक्ाांचा खराखरुा अनभुव घणे्यासाठी, www.visionstudy.in वर लगेच भटे द्या आणि e-classroom ला join करा.

    भारताने आक्रमक सरुुर्ात करत प्रनत्पध्र्याच्या बचार्पटंूर्र दडपण आणले. याचा फायदा उठर्त मधल्या फळीत खेळणाऱ्या नरेंद्रने भारताच ेखाते खोलले. त्यानंतर भारताने गोल करण्याच्या अनेक संधी ननमााण केल्या.

    गगव्हसन याला गोल करण्याची अप्रनतम सधंी होती. मात्र डाव्या कॉनारर्रून समळालेल्या क्रॉसर्र त्यान ेहेडरद्र्ारे मारलेला फटका गोलजाळयाच्या र्रून गेला. मालदीर्चा गोलरक्षक हसन अलीफ याने चेंडूला र्र ढकलले. मध्यंतराचा खेळ संपण्यास काही सेकंद सशल्लक असताना अहनाफ याच्या ्र्यंगोलमळेु भारताला २-० अशी आघाडी घेता आली.

    प्रसशक्षक फ्लॉइड वपटंो यांनी दसुऱ्या सत्रात अमन छेत्रीच्या जागी आकाश सम्ाला आणण रर्ी राणा यांना मदैानात उतरर्ले. सामना संपायला १० समननटे बाकी असताना मानर्ीर याने भारताला ३-० अशा आघाडीर्र आणले. दोन समननटानंतर ननठंोइ यान ेगोल करत भारताला ४-० असा दणदणीत वर्जय समळर्नू िदला.

    http://www.visionstudy.in/

  • VISION STUDY Maharashtra’s largest eLearning platform

    आयोगाच्या परीक्ाांचा खराखरुा अनभुव घणे्यासाठी, www.visionstudy.in वर लगेच भटे द्या आणि e-classroom ला join करा.

    http://www.visionstudy.in/