इततहासाची ओळख आणण प्राचीन इततहास · 2019....

13
VISION STUDY Maharashtra’s largest eLearning platform आयोगाया परीाचा खराखुरा अनुभव घेयासाठी, www.visionstudy.inवर लगेच भेट या आणि e-classroom ला join करा. Powered by:-VISION GOVERNMENT JOB educational YouTube channel Specially developed for MPSC exams VISION STUDY……….हो वन पूिण होतात कोणताही विषय शिकताना तो शिकयाचा उदेि माहहत असणे महिाचे आहे. इततहासाचा विचार केयास आपण भ तकाळात घड न गेलेया महिप ण घटनाचा अयास करत असतो. त हाला काय िाटते, इतहास का शिकािा? खर तर इतहास शिकायचा हणजेच यात न बोध यायचा. आपयाला भवियकाळातील िाटचालीसाठी योय मागण दाखिणा-या रयाया पाउलख णा इततहास आपयाला दाखित असतो, जसे की शििाजी महाराजाची िासन यिथा. आपयाला माहहतच आहे की, महाराजाया काळात एका ही िेतक-याने आमहया के लेले उदाहरण आपण ऎकले/िाचले नाही. यामागचा इततहास जाण न घेउन, याची िासनधत यात न चागले ग ण शिकणे महिाचे आहे. साट अिोकाचा िाततेचा सदेि, णदेिरायाया काळातील िैभििाली राय, राजा अकबराया काळातील म घलाची भर-भराट, सभाजी महाराजाया काळात म घलाकड न िाचि न हटकिलेले िराय, िाह - ताराराणी यादिी, पाणपत मये मराठे का हारले? िटीिानी कयाकारे आपया लोकािर अयाय के ला? समाजस धारकानी हदलेया शिकिणी, इततहासाची ओळख आणाचीन इततहास

Upload: others

Post on 27-Mar-2021

0 views

Category:

Documents

0 download

TRANSCRIPT

  • VISION STUDY Maharashtra’s largest eLearning platform

    आयोगाच्या परीक्ाांचा खराखरुा अनभुव घेण्यासाठी, www.visionstudy.inवर लगेच भेट द्या आणि e-classroom ला join करा.

    Powered by:-VISION GOVERNMENT JOB educational YouTube channel Specially developed for MPSC exams

    VISION STUDY……….हो स्वप्न पिूण होतात

    कोणताही विषय शिकताना तो शिकण्याचा उद्देि माहहत असणे महत्त्िाचे आहे. इततहासाचा विचार केल्यास आपण भूतकाळात घडून गेलेल्या महत्त्िपुणण घटनाांचा अभ्यास करत असतो. तुम्हाला काय िाटते, इततहास का शिकािा? खर तर इततहास शिकायचा म्हणजेच त्यातून बोध घ्यायचा. आपल्याला भविष्यकाळातील िाटचालीांसाठी योग्य मागण दाखिणा-या रस्तत्याच्या पाउलखुणा इततहास आपल्याला दाखित असतो, जसे की शििाजी महाराजाांची प्रिासन व्यिस्तथा. आपल्याला माहहतच आहे की, महाराजाांच्या काळात एका ही िेतक-याने आत्महत्या केलेले उदाहरण आपण ऎकले/िाचले नाही. यामागचा इततहास जाणून घेउन, त्याांची प्रिासनप्दद्धत यातून चाांगले गुण शिकणे महत्त्िाचे आहे.

    सम्राट अिोकाचा िाांततेचा सन्देि, कु्रष्णदेिरायाच्या काळातील िैभििाली राज्य, राजा अकबराच्या काळातील मुघलाांची भर-भराट, सांभाजी महाराजाांच्या काळात मुघलाांकडून िाचिून हटकिलेले स्तिराज्य, िाहु-ताराराणी यादिी, पाणणपत मध्ये मराठे का हारले? ब्रिटीिान्नी कश्याप्रकारे आपल्या लोकाांिर अन्याय केला? समाजसुधारकान्नी हदलेल्या शिकिणी,

    इततहासाची ओळख आणण प्राचीन इततहास

    http://www.visionstudy.in/

  • VISION STUDY Maharashtra’s largest eLearning platform

    आयोगाच्या परीक्ाांचा खराखरुा अनभुव घेण्यासाठी, www.visionstudy.inवर लगेच भेट द्या आणि e-classroom ला join करा.

    Powered by:-VISION GOVERNMENT JOB educational YouTube channel Specially developed for MPSC exams

    VISION STUDY……….हो स्वप्न पिूण होतात

    क्राांततकारकाांचा त्याग, महान लोकान्नी स्तिातांत्र्यासाठी िेचलेले आपले आयुष्य, स्तितांत्र भारताचे भविष्य शलहहण्यासाठी घेतलेले कष्ट ह्या सगळ्याच गोष्टीतून खुप काही शिकण्यासारखे आहे. इततहास शिकताना आपण एक गोष्ट मनात ठासनू ठेिली पाहहजे ती म्हणजे, इततहास हा फक्त शिकण्यासाठीच असतो.

    आपल्या अभ्यासक्रमातील काही विषय एकमेकाांिी परस्तपरसांबन्ध असलेले आहेत. जसे की, भूगोल आणण इततहास. एखाद्या प्रदेिाचा इततहास जाणून घ्यायचा असल्यास तेथील भूगोल माहहत असणे गरजेचे आहे. कारण, ‘भूगोलाच्या रांगमांचािर इततहासाचे नाटक रचले जाते.’ भगूोलाशििाय इततहास शिकता येणे िक्य नाही. एखाद्या प्रदेिाचा इततहास कसा शिकािा हे त्या प्रदेिाचा भूगोल ठरिीत असतो. आपल्या अभ्यासक्रमात आपल्याला महाराष्राच्या वििषे सन्दभाणसह असलेला इततहास अभ्यासायचा आहे, त्यामुळे महाराष्राचा भूगोल ठाउक असणे म्हत्त्िाचे आहे.

    महाराष्राचा इततहास देिातील इतर प्रदेिाांपेक्षा िेगळा ि िैशिष््यपूणण असण्याचे प्रमुख कारण म्हणजे या प्रदेिाचा भूगोल होय. को्यािधी िषाणपुिी प्रुथ्िीच्या पोटात उदे्रक होउन लाव्हारस बाहेर आला. त्यातूनच दख्खनचे पठार तयार झाले. या पठारी प्रदेिालीत दगडाला बेसाल्ट

    http://www.visionstudy.in/

  • VISION STUDY Maharashtra’s largest eLearning platform

    आयोगाच्या परीक्ाांचा खराखरुा अनभुव घेण्यासाठी, www.visionstudy.inवर लगेच भेट द्या आणि e-classroom ला join करा.

    Powered by:-VISION GOVERNMENT JOB educational YouTube channel Specially developed for MPSC exams

    VISION STUDY……….हो स्वप्न पिूण होतात

    (Basalt) म्हणतात. महाराष्राने या दख्खन पठाराचा बहुतेक भाग व्यापला आहे. कोकण, खानदेि, विदभण, मराठिाडा यान्नी व्यापलेल्या ि भारताच्या पश्श्चम भागात पसरलेल्या या प्रदेिास महाराष्र म्हणतात. दक्षक्षणेतील मह्त्त्िाची आणण सिाणत मोठी नदी म्हणजे गोदािरीचा उगम आपल्या राज्यात होतो. पश्श्चम घाटाचाच एक भाग म्हणजे आपला सह्याद्री. सह्याद्री सारखा बलदांड असा पिणत राज्याच्या पश्श्चमेस अरबी समुद्राला समाांतर आहे. जो कोकण आणण देि असे महाराष्राचे दोन भाग करतो. या भूगोलािरच आधाररत असा महराष्र राज्याचा प्राचीन, मध्ययगुीन आणण आधूतनक इततहास आहे.

    आता आपण आपल्या महाराष्र या राज्याचा प्राचीन इततहास जाणून घेणार आहोत. यािर आयोग हमखास प्रश्न विचारतोच.

    महाराष्राचा प्राचीन इततहास:-

    महराष्र हा पुराणकाळात दांडकारण्याचा अथाणत दक्षक्षणपथाचा एक भाग होता. या भागात द्रविडाांची िस्तती असल्याचेही रामायणात म्हटले आहे. प्राचीन महाराष्रात जनपदे ि राज्ये होती.

    ऐततहाशसक काळाच्या प्रारांभी भारतात 16 राज्ये होती. या 16 राज्याांपैकी दक्षक्षण भारतात केिळ अश्मक ि मुलक ही दोनच राज्ये होती.

    http://www.visionstudy.in/

  • VISION STUDY Maharashtra’s largest eLearning platform

    आयोगाच्या परीक्ाांचा खराखरुा अनभुव घेण्यासाठी, www.visionstudy.inवर लगेच भेट द्या आणि e-classroom ला join करा.

    Powered by:-VISION GOVERNMENT JOB educational YouTube channel Specially developed for MPSC exams

    VISION STUDY……….हो स्वप्न पिूण होतात

    सातिाहन (इ.स. पुिण 73 ते इ.स. 218):-

    सातिाहन राजिांिापुिीच्या महाराष्राच्या इततहासाबद्द्ल जास्तत महहती उपलब्ध नाही. सातिाहनापुिी महाराष्रात इ.स. पूिण चौथ्या ितकात मौयाणन्नी सत्ता स्तथापन केली होती.

    सम्राट अिोकाने पूिण महाराष्रािर िचणस्ति शमळिले (नकािातील कशलांग हा प्रदेि म्हणजेच अिोकाचा प्रदेि). साधारणपणे 150 िषे मौयण घराण्याची सत्ता महाराष्रािर होती. मौयाणनांतर 300 िषे सातिाहनान्नी महाराष्रात राज्य केले. सातिाहनाांचे मूळ स्तथान मराठिाड्यातील प्रततष्ठान ककां िा पैठण हे होते. येथूनच त्यान्नी आन्र प्रदेिात ि पुढे उत्तरेत मगधपयतं साम्रज्यविस्ततार केला. सातिाहन युगात तीन राजे होउन गेले, ज्यातील

    http://www.visionstudy.in/

  • VISION STUDY Maharashtra’s largest eLearning platform

    आयोगाच्या परीक्ाांचा खराखरुा अनभुव घेण्यासाठी, www.visionstudy.inवर लगेच भेट द्या आणि e-classroom ला join करा.

    Powered by:-VISION GOVERNMENT JOB educational YouTube channel Specially developed for MPSC exams

    VISION STUDY……….हो स्वप्न पिूण होतात

    सातकणी पहहला ि गौतमीपुत्र सातकणी याांची कामगगरी वििषे उल्लेखनीय आहे. या काळात महाराष्टाचा थेट रोमिी व्यापार चालत असे.

    िाकाटक (इ.स. 250 ते इ.स. 550):- उत्तरेत गुप्दत साम्राज्य आणण दक्षक्षणेत िाकाटक याांचा उदयाचा काळ समानच होता. इ. स. 250-550 िाकाटकान्नी दक्षक्षणेतील प्रदेिाांिर राज्य केले.

    विन्ध्यिक्ती हा िाकाटकाांचा सांस्तथापक मानला जातो. िाकाटक घराण्यात पहहला प्रिरसेन, पहहला रुद्रसेन, प्रुथ्िीसेन, दसुरा रुद्रसेन, दसुरा प्रिरसेन,

    http://www.visionstudy.in/

  • VISION STUDY Maharashtra’s largest eLearning platform

    आयोगाच्या परीक्ाांचा खराखरुा अनभुव घेण्यासाठी, www.visionstudy.inवर लगेच भेट द्या आणि e-classroom ला join करा.

    Powered by:-VISION GOVERNMENT JOB educational YouTube channel Specially developed for MPSC exams

    VISION STUDY……….हो स्वप्न पिूण होतात

    नरेन्द्रसेन, दसुरा प्रुथ्िीसेन, सिणसेन, हररषेण हे राज्यकते होउन गेले. िाकाटक राजे कला आणण विद्येचे आश्रयदाते होते.

    बदामीचे चालकु्य (इ.स. 535 ते इ.स. 745):- िाकाटकानांतर महाराष्रािर चालुक्याांची सत्ता आली. या घराण्याची राजधानी कनाणटकातील बदामी ही असल्याने त्यान्ना बदामीचे चालुक्य म्हणून ओळखले जाते.

    http://www.visionstudy.in/

  • VISION STUDY Maharashtra’s largest eLearning platform

    आयोगाच्या परीक्ाांचा खराखरुा अनभुव घेण्यासाठी, www.visionstudy.inवर लगेच भेट द्या आणि e-classroom ला join करा.

    Powered by:-VISION GOVERNMENT JOB educational YouTube channel Specially developed for MPSC exams

    VISION STUDY……….हो स्वप्न पिूण होतात

    या घराण्यातील पहहला राजा म्हणजे जयशसन्ह. याने राष्रकूटाांचा पराभि करून महाराष्राचा प्रदेि श्जांकून घेतला. पुलकेिी हा चालूक्य घराण्यातील सिणशे्रष्ठ राजा होता. त्यानेच सम्राट हषणिधणनचा पराभि करुन त्याचा दक्षक्षण विस्ततार रोखला.

    राष्रकूट(इ.स. 750 त ेइ.स. 975):- बदामीच्या चालुक्यानांतर महाराष्रािर राष्रकूट घराण्याची सत्ता स्तथापन झाली. दांततदगुण हा या घराण्याचा सांस्तथापक होता. त्याांची राजधानी िेरुळ होती. या घराण्यात अमोघिषण पहहला आणण कु्रष्ण दसुरा हे दोघे कतणबगार राजे होते. त्यान्नी जनै धमाणला आश्रय हदला. कु्रपन ततसरा हा ििेटचा राजा असून त्याची राजधानी नान्देड श्जल्ह्यातील कन्धार होती. ककण दसुरा हा या घराण्यातील ििेटचा राजा.

    कल्याणीचे चालुक्य (इ.स. 975 त ेइ.स. 1190) :-

    http://www.visionstudy.in/

  • VISION STUDY Maharashtra’s largest eLearning platform

    आयोगाच्या परीक्ाांचा खराखरुा अनभुव घेण्यासाठी, www.visionstudy.inवर लगेच भेट द्या आणि e-classroom ला join करा.

    Powered by:-VISION GOVERNMENT JOB educational YouTube channel Specially developed for MPSC exams

    VISION STUDY……….हो स्वप्न पिूण होतात

    ककण दसुरा, त्याचा पराभि करुन तैल दसुरा याने कल्याणीच्या चालुक्याांची सत्ता स्तथापन केली. या राज्याची राजधानी कनाणटक प्रदेिातील ब्रबदरजिळ कल्याणी या नगरात होती. महाराष्रात लातूर, उस्तमानाबाद ि नान्देड श्जल्ह्यात या चालुक्याांची सत्ता होती.

    शिलाहार (साधारणत: इ.स. 800-1295):- याच काळात काही हठकाणी शिलाहाराांचेही राज्य होते. पण बराच काळ ते राष्रकूट ि नांतरा चालुक्याांचे माांडशलक होते. उत्तर कोकणात इ. स 800-1260 या काळात तर, कोल्हापुरच्या शिलाहार घराण्याने इ. स. 940-1295 पयतं राज्य केले.

    http://www.visionstudy.in/

  • VISION STUDY Maharashtra’s largest eLearning platform

    आयोगाच्या परीक्ाांचा खराखरुा अनभुव घेण्यासाठी, www.visionstudy.inवर लगेच भेट द्या आणि e-classroom ला join करा.

    Powered by:-VISION GOVERNMENT JOB educational YouTube channel Specially developed for MPSC exams

    VISION STUDY……….हो स्वप्न पिूण होतात

    यादि (इ.स. 1187-1318):-

    महाराष्र ि कनाणटकिर यादि घराण्य़ाचे राज्य होते. शभल्लम पाचिा (1165-1193) या राजाने कल्याणीच्या चालुक्याांचा पराभि करुन स्तितांत्र राज्याची घोषणा केली ि देिगगरी नगराची स्तथापना करुन आपली राजधानी बनिली. याच काळात भास्तकराचायण हा महान गणणतज्ञ आणण हेमाद्री सारखा महानपांडडत होउन गेला. यादि काळातच महाराष्राची सिांगीण प्रगती झाली. याच काळात मुश्स्तलमान्नी दक्षक्षण भारतात प्रथम प्रिेि केला.

    इथून पुढे मध्ययगुीन इततहासाला सुरुिात होते.

    आता आपण यािर आधाररत काही प्रश्न पाहू जेणेकरुन आपली उजळणी होइल.

    http://www.visionstudy.in/

  • VISION STUDY Maharashtra’s largest eLearning platform

    आयोगाच्या परीक्ाांचा खराखरुा अनभुव घेण्यासाठी, www.visionstudy.inवर लगेच भेट द्या आणि e-classroom ला join करा.

    Powered by:-VISION GOVERNMENT JOB educational YouTube channel Specially developed for MPSC exams

    VISION STUDY……….हो स्वप्न पिूण होतात

    प्रश्न1:- खाली हदलेल्या िणणनािरुन महाराष्रात सत्ता केलेले घराणे ओळखा. अ. या घराण्यातील पहहला राजा म्हणजे जयशसन्ह.

    ब. याने राष्रकूटाांचा पराभि करून महाराष्राचा प्रदेि श्जांकून घेतला.

    क. पुलकेिी हा या घराण्यातील सिणशे्रष्ठ राजा होता.

    ड. त्यानेच सम्राट हषणिधणनचा पराभि करुन त्याचा दक्षक्षण विस्ततार रोखला.

    पयाणय:- 1. कल्याणीचे चालुक्य 2. शिलाहार 3. िाकाटक 4. बदामीचे चालकु्य उतार:- 4. बदामीचे चालुक्य

    प्रश्न 2:- महाराष्रात सत्ता केलेल्या राजिटीांचा कालानुक्रमे योग्य क्रम लािा. अ. सातिाहन-िाकाटक-कल्याणीचे चालुक्य-राष्रकूट-बदामीचे चालकु्य-शिलाहार-यादि

    http://www.visionstudy.in/

  • VISION STUDY Maharashtra’s largest eLearning platform

    आयोगाच्या परीक्ाांचा खराखरुा अनभुव घेण्यासाठी, www.visionstudy.inवर लगेच भेट द्या आणि e-classroom ला join करा.

    Powered by:-VISION GOVERNMENT JOB educational YouTube channel Specially developed for MPSC exams

    VISION STUDY……….हो स्वप्न पिूण होतात

    ब. सातिाहन-िाकाटक-बदामीचे चालुक्य-राष्रकूट-शिलाहार-कल्याणीचे चालुक्य-यादि

    क. सातिाहन-िाकाटक-बदामीचे चालुक्य-राष्रकूट-कल्याणीचे चालकु्य-शिलाहार-यादि

    ड. सातिाहन-बदामीचे चालुक्य-िाकाटक-राष्रकूट-कल्याणीचे चालकु्य-शिलाहार-यादि

    उत्तर:- क. सातिाहन-िाकाटक-बदामीचे चालुक्य-राष्रकूट-कल्याणीचे चालुक्य-शिलाहार-यादि

    प्रश्न3:- खालीलपैकी योग्य नसलेले पयाणय िोधा.

    अ. शभल्लम पाचिा या राष्रकूट राजाने बदामीच्या चालुक्याांचा पराभि करुन स्तितांत्र राज्याची घोषणा केली ि देिगगरी नगराची स्तथापना करुन आपली राजधानी बनिली.

    ब. यादि काळात भास्तकराचायण हा महान गणणतज्ञ आणण हेमाद्री सारखा महानपांडडत होउन गेला.

    क. यादि काळात महाराष्राची सिांगीण प्रगती झाली.

    http://www.visionstudy.in/

  • VISION STUDY Maharashtra’s largest eLearning platform

    आयोगाच्या परीक्ाांचा खराखरुा अनभुव घेण्यासाठी, www.visionstudy.inवर लगेच भेट द्या आणि e-classroom ला join करा.

    Powered by:-VISION GOVERNMENT JOB educational YouTube channel Specially developed for MPSC exams

    VISION STUDY……….हो स्वप्न पिूण होतात

    ड. यादि काळात महाराष्टाचा थेट रोमिी व्यापार चालत असे.

    पयाणय:-

    1. फक्त अ आणण ड अयोग्य 2. फक्त अ, ब अयोग्य 3. ड सोडून सिण अयोग्य 4. फक्त ब आणण क अयोग्य

    उत्तर:- 1. फक्त अ आणण ड अयोग्य अ. शभल्लम पाचिा या यादि राजाने कल्याणीच्या चालुक्याांचा पराभि करुन स्तितांत्र राज्याची घोषणा केली ि देिगगरी नगराची स्तथापना करुन आपली राजधानी बनिली.

    ड. सातिाहन काळात महाराष्टाचा थेट रोमिी व्यापार चालत असे.

    प्रश्न:- राजे आणण राजघराणे याांच्या योग्य असलेल्या जोड्या ओळखा. अ. िाकाटक - दांततदगुण ब. राष्रकूट - पुलकेिी क. बदामीचे चालुक्य - शभल्लम पाचिा

    ड. यादि - पहहला रुद्रसेन

    1. अ आणण क योग्य 2. अ, ब आणण क योग्य

    http://www.visionstudy.in/

  • VISION STUDY Maharashtra’s largest eLearning platform

    आयोगाच्या परीक्ाांचा खराखरुा अनभुव घेण्यासाठी, www.visionstudy.inवर लगेच भेट द्या आणि e-classroom ला join करा.

    Powered by:-VISION GOVERNMENT JOB educational YouTube channel Specially developed for MPSC exams

    VISION STUDY……….हो स्वप्न पिूण होतात

    3. ब आणण ड योग्य 4. सिण जोड्या अयोग्य

    उत्तर:- 4. सिण जोड्या अयोग्य

    िाकाटक – पहहला रुद्रसेन

    राष्रकूट - दांततदगुण बदामीचे चालुक्य – पुलकेिी

    यादि – शभल्लम पाचिा

    http://www.visionstudy.in/