महाराष्ट्र सवर्ण जयंत ... · 2018. 1. 15. · 23 rcc gsr at...

7
महारार सुवण जयंती नगरोथान महाभियान तळेगांव-दािाडे शहराया पाी पुरवठा कपास शासकीय मायता देयाबाबत. महारार शासन नगर भवकास भविाग शासन भनणय मांक:- बैठक-2018/..12/नभव-33 मंालय, मु ंबई-400 032 भदनांक:- 12 जानेवारी, 2017 वाचा:- 1. शासन भनणय, नगर भवकास भविाग : नगरो 2014/. .119/नभव-33, भदनांक 21 ऑगट,2014. 2. शासन भनणय, नगर भवकास भविाग .नगरो-2015/..64/नभव-33, भदनांक 27 मे, 2016. 3. शासन भनणय नगर भवकास भविाग . नगरो-2016/..328/नभव-33, भदनांक 04 ऑटबर 2016. 4. शासन पभरपक, नगर भवकास भविाग . संभकण-2016/..28 /नभव-३३, भदनांक 14 फेुवारी,2017. 5. नगरपभरषद शासन संचालनालयाचे प . नपस/नगरोतथान/तळेगाव दािाडे पापुयो / .36/2017/क.13, भद. 2.1.2018. 6. भदनांक 09.01.2018 रोजी झालेया महारार सुवणजयंती नगरोथान महाभियानांतगणत कप मायता व सभनयं सभमतीया बैठकीचे इभतवृ. तावना:- रायातील नागरी िागात मुलिूत पायािूत सुभवधा पुरभवयासाठी व यांचा दजा वाढभवयाकभरता संदिाधीन मांक 1 येथील शासन भनणयाया तरतूदीवये महारार सुवण जयंती नगरोथान महाभियान राबभवयात येत आहे. 02. महारार सुवण जयंतीनगरोथान अभियानांतगणत तळेगांव-दािाडे नगरपभरषदेचा पाी पुरवठा कप नगरपभरषद शासन संचालनालयामाफणत संदिाधीन . 5 या पावये रायतरीय मायता सभमतीकडे मायतेकरीता सादर करयात आला होता. या कपास मुय अभियंता, महारार जीवन ाभधकर, पुे यांनी तांभक मायता भदलेली आहे. या अनुषंगाने रायतरीय कप मायता सभमतीने भद. 09.01.2018 रोजी झालेया बैठकीमये के लेया भशफारसीनुसार सदर कपास शासकीय मंजूरी देयाची बाब शासनाया भवचाराधीन होती. शासन भनणय:- महारार सुवण जयंती नगरोथान महाभियाना अंतगणत सादर करयात आलेया तळेगांव-दािाडे नगरपभरषदेया पाी पुरवठा कपास संदिाधीन शासन भनणयातील अटी व तरतुदीया व महाराजीवन ाभधकराने भदलेया तांभक मायतेया अधीन राहून खालील भववरपात नमूद के यानुसार या शासन भनणयाारे मंजूरी देयात येत आहे. या कपातील उपांगे व यांचे कमतीचे भववर पुढीलमाे आहे:-

Upload: others

Post on 29-Mar-2021

0 views

Category:

Documents


0 download

TRANSCRIPT

Page 1: महाराष्ट्र सवर्ण जयंत ... · 2018. 1. 15. · 23 RCC GSR at Harneshwar Cap 7.00 Lakhs Ltrs 4478724 24 RCC GSR at High level Zone 5.40 Lakhs Ltrs

महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान तळेगावं-दािाडे शहराच्या पार्ी पुरवठा प्रकल्पास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.

महाराष्ट्र शासन नगर भवकास भविाग

शासन भनर्णय क्रमाकं:- बैठक-2018/प्र.क्र.12/नभव-33 मंत्रालय, मंुबई-400 032

भदनाकं:- 12 जानेवारी, 2017 वाचा:-

1. शासन भनर्णय, नगर भवकास भविाग क्र: नगरो 2014/प्र. क्र.119/नभव-33, भदनाकं 21 ऑगस्ट,2014.

2. शासन भनर्णय, नगर भवकास भविाग क्र.नगरो-2015/प्र.क्र.64/नभव-33, भदनाकं 27 मे, 2016.

3. शासन भनर्णय नगर भवकास भविाग क्र. नगरो-2016/प्र.क्र.328/नभव-33, भदनाकं 04 ऑक्टोंबर 2016.

4. शासन पभरपत्रक, नगर भवकास भविाग क्र. संभकर्ण-2016/प्र.क्र.28 /नभव-३३, भदनाकं 14 फेब्रवुारी,2017.

5. नगरपभरषद प्रशासन सचंालनालयाचे पत्र क्र. नपप्रस/नगरोतथान/तळेगाव दािाडे पापुयो / प्रक्र.36/2017/क.13, भद. 2.1.2018.

6. भदनाकं 09.01.2018 रोजी झालेल्या महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाभियानांतगणत प्रकल्प मान्यता व सभनयंत्रर् सभमतीच्या बैठकीचे इभतवृत्त.

प्रस्तावना:- राज्यातील नागरी िागात मुलितू पायाितू सुभवधा पुरभवण्यासाठी व त्याचंा दजा वाढभवण्याकभरता

संदिाधीन क्रमाकं 1 येथील शासन भनर्णयाच्या तरतूदीन्वये महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान राबभवण्यात येत आहे.

02. महाराष्ट्र सुवर्ण जयंतीनगरोत्थान अभियानातंगणत तळेगावं-दािाडे नगरपभरषदेचा पार्ी पुरवठा प्रकल्प नगरपभरषद प्रशासन संचालनालयामाफण त संदिाधीन क्र. 5 च्या पत्रान्वये राज्यस्तरीय मान्यता सभमतीकडे मान्यतेकरीता सादर करण्यात आला होता. या प्रकल्पास मुख्य अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राभधकरर्, पुरे् यानंी ताभंत्रक मान्यता भदलेली आहे. त्या अनुषंगाने राज्यस्तरीय प्रकल्प मान्यता सभमतीने भद. 09.01.2018 रोजी झालेल्या बैठकीमध्ये केलेल्या भशफारसीनुसार सदर प्रकल्पास प्रशासकीय मंजूरी देण्याची बाब शासनाच्या भवचाराधीन होती.

शासन भनर्णय:- महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियाना अंतगणत सादर करण्यात आलेल्या तळेगावं-दािाडे नगरपभरषदेच्या पार्ी पुरवठा प्रकल्पास संदिाधीन शासन भनर्णयातील अटी व तरतुदीच्या व महाराष्ट्र जीवन प्राभधकरर्ाने भदलेल्या ताभंत्रक मान्यतेच्या अधीन राहून खालील भववरर्पत्रात नमूद केल्यानुसार या शासन भनर्णयाद्वारे मंजूरी देण्यात येत आहे. या प्रकल्पातील उपागें व त्याचंे ककमतीचे भववरर् पुढीलप्रमारे् आहे:-

Page 2: महाराष्ट्र सवर्ण जयंत ... · 2018. 1. 15. · 23 RCC GSR at Harneshwar Cap 7.00 Lakhs Ltrs 4478724 24 RCC GSR at High level Zone 5.40 Lakhs Ltrs

शासन भनर्णय क्रमांकः बैठक-2018/प्र.क्र.12/नभव-33

पृष्ट्ठ 7 पैकी 2

Sr.

No Name of Sub Works Estimated Cost Rs.

1 Working Survey 1250000

2

New Jack Well 8.0 m dia with Extended overhead Pump

House semi-circular 8 m dia & rectangular 8 m x 12 m at

Indrayani river

16900457

3 3) Raw Water Pumping Machinery with Allied Electrical and

Mechanical equipments at Indrayani Headworks 150 HP VT 10440020

4 Approach Bridge 60 m & Sub Station platform 6 x 9 m at

Headworks 7656584

5 Protection work Gabian Bandhara at Headworks & Bridge 900653

6 Pure water pumping machinery for Milind nagar ESRs

5092283 2 x 30 HP Q-111600 LPH & H-37 m

7 Pure water pumping machinery for Yashwantnagar ESR

4256101 2 x 30 P Q-1,40,400 LPH & H-29 m

8 Pure water Rising Mains to all ESR & GSR

4505482 250mm dia. 650 m DI K-9 class to Old & New Milindnagar

9 RCC ESR at New Milindnagar cap 7.75 Lakhs Ltrs 8647373

10

Dsitribution System

HDPE 110 mm dia 6 kg Length 97566 m

HDPE 160 mm dia 6 kg Length 2623 m

HDPE 200 mm dia 6 kg Length 4550 m

HDPE 250 mm dia 6 kg Length 822 m

DI 150 mm dia K-7 class Length 121 m

DI 250 mm dia K-7 class Length 260 m

DI 300 mm dia K-7 class Length 4855 m

DI 400 mm dia K-7 class Length 174 m

309954310

11 Automation of scheme 23035875

12 Misc Works & running of scheme for One year 458902

13 Approach Bridge 60 m & Shed 3 x 3 m at Headworks 6069019

14 Pure water Pumping machinery 2 x 40 HP Q-1,98,000 LPH &

H-27 m 4354633

15 Raw water Rising Main 500 mm dia DI K-9 class Length 3400

m 38964803

16 Pure water Rising Main 300 mm dia DI K-9 Length 50 m 493823

17 RCC MBR at Pawana WTP of cap 3.15 lakh lit, Staging height

20 m 4781163

18 Pure water Gravity Main 350 mm dia DI K-7 Length 3050 m 25883198

19 Push Through Estimate For Railway Crossings & Highway

Crossings 5762620

20 Augmentation and enhance capacity of existing Pawana

WTP from 10.50 to 15.00 MLD 6486510

21

Additional Work of WTP- Civil Work-Wash water,

Recirculation Sump & Pump House, WTP-Lab Equipment &

Instrumentation

3575000

Page 3: महाराष्ट्र सवर्ण जयंत ... · 2018. 1. 15. · 23 RCC GSR at Harneshwar Cap 7.00 Lakhs Ltrs 4478724 24 RCC GSR at High level Zone 5.40 Lakhs Ltrs

शासन भनर्णय क्रमांकः बैठक-2018/प्र.क्र.12/नभव-33

पृष्ट्ठ 7 पैकी 3

22 RCC GSR at Altino Cap 5.25 Lakhs Ltrs 3898333

23 RCC GSR at Harneshwar Cap 7.00 Lakhs Ltrs 4478724

24 RCC GSR at High level Zone 5.40 Lakhs Ltrs 3947503

25 RCC ESR at New Nilkanth Nagar cap 7.75 Lakhs Ltrs 7314864

26 Express feeder for Pawana 12173100

TOTAL NET COST 52,12,81,330

Say Rs. 52.12 Cr

प्रकल्प परू्ण करण्याचा कालावधी कायादेश भदल्यापासून 18 मभहने

02. तळेगावं-दािाडे नगरपभरषदेचा पार्ी पुरवठा प्रकल्पाचा भवत्तीय आकृभतबंध पुढीलप्रमारे् राहील:-

अ.क्र.

नागरी स्थाभनक स्वराज्य संस्थेच े

नाव

योजनेची मंजूर ककमत राज्य शासनामाफण त अनुज्ञेय अनुदान

(प्रकल्प ककमतीच्या 85%)

नागरी स्थाभनक स्वराज्य संस्थेचा सहिाग

(प्रकल्प ककमतीच्या 15 %)

1 2 3 4 5 1 तळेगांव-दािाडे

नगरपभरषद रु. 52.12 कोटी रु. 44.302

कोटी रु. 7.818

कोटी

03. संदिाधीन क्रमाकं 1 येथील शासन भनर्णयानुसार तळेगावं-दािाडे नगरपभरषदेच्या पार्ी पुरवठा प्रकल्पास खालील अटींच्या अधीन राहून प्रशासकीय मंजूरी देण्यात येत आहे:-

अ) प्रकल्प कायान्वयन यंत्रर्ा :- सदर प्रकल्पाच ेकायान्वयन तळेगाव-दािाडे नगरपभरषदेमाफण त कररे्त याव.े सदर प्रकल्पास मान्यता देताना राज्यस्तरीय प्रकल्प मान्यता सभमतीने भवभहत केलेल्या सवण

अटींची पूतणता कररे् कायान्वयन यंत्ररे्वर बंधनकारक राहील. ब) सुधारर्ाचंी पूतणता:-

महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियानाच्या संदिाधीन क्र. 1 च्या शासन भनर्णयानुसार नागरी स्थाभनक स्वराज्य संस्थानंा खाली दशणभवलेल्या बंधनकारक व वकैल्पीक सुधारर्ा (भरफॉमण) पूर्ण कररे् आवश्यक राभहल. त्यापैकी 80 टक्के वकैल्ल्पक अटींची पूतणता प्रकल्पाच्या दुसऱ्या वषापयंत कररे् आवश्यक राहील.

I) बंधनकारक सुधारर्ा:- प्रकल्प मंजुरीच्या पभहल्या वषात नगरपभरषदेने त्याचं्या कामकाजाचे पूर्ण सगंर्कीकरर्

कररे् अभनवायण राहील. यात प्रामुख्याने ई-गव्हनणन्स, लेखा, जन्म-मृत्यु नोंद सधुारर्ा याची 100 टक्के अंमलबजावर्ी कररे् बधंनकारक राहील.

उभचत उपिोक्ता कर लागू करुन भकमान 80 टक्के वसुली कररे्. नागरी क्षते्रातील गभरबासंाठी अथणसंकल्पात भववभक्षत भनधीची तरतूद कररे्. संबंभधत स्थाभनक नागरी स्वराज्य संस्थेने, भद्वलेखा नोंद पद्धती सहा मभहन्यात पूर्ण कररे्

आवश्यक राभहल.

Page 4: महाराष्ट्र सवर्ण जयंत ... · 2018. 1. 15. · 23 RCC GSR at Harneshwar Cap 7.00 Lakhs Ltrs 4478724 24 RCC GSR at High level Zone 5.40 Lakhs Ltrs

शासन भनर्णय क्रमांकः बैठक-2018/प्र.क्र.12/नभव-33

पृष्ट्ठ 7 पैकी 4

संबंभधत नागरी स्थाभनक स्वराज्य संस्थेने त्याचं्या क्षते्रातील मालमत्ता कराचे पुनणमुल्याकंन झाले नसल्यास, प्रकल्प मंजूरीपासून पुढील एक वषाच्या कालावधीत ते पूर्ण कररे् बंधनकारक राभहल.

संबंभधत नागरी स्थाभनक स्वराज्य संस्थेने “घनकचरा व्यवस्थापन भनयम 2016” च्या तरतूदीनुसार त्याचं्या कायणक्षते्रातील घनकचरा व्यवस्थापन उभचत भरत्या कररे् बंधनकारक राहील.

संबंभधत नागरी स्थाभनक स्वराज्य संस्थेने त्याचं्या कायणक्षते्रातील मालमत्ता कराची व पार्ीपट्टीची वसुली पभहल्या वषी भकमान 80% कररे् बंधनकारक राहील. त्यापुढील वषात सदरहू वसूली उवणरीत 90% या प्रमार्ात कररे् आवश्यक राहील.

II) वकैल्ल्पक सुधारर्ा:-

मलभनस्सारर् प्रकल्प हाती घेतलेल्या नागरी स्थाभनक स्वराज्य संस्थानंी नागरी िागातील साडंपाण्याचे पुनणप्रभक्रया व पुनणवापर करण्याबाबतच्या घटकाचंा समावशे त्याचं्या सभवस्तर प्रकल्प अहवालामध्ये करावा.

संबंभधत नागरी स्थाभनक स्वराज्य संस्थानंी त्याचं्या मालकीच्या इमारतीवर पजणन्यजलसंचय कराव.े

संबंभधत नागरी स्थाभनक स्वराज्य संस्थेने भनयभमतपरे् जल लेखापभरक्षर् (वॉटर ऑडीट) करुन घ्याव.े जललेखापभरक्षर् अहवालात नमूद त्रटूींचे भनराकरर् करण्याबाबत संबंभधत नागरी स्थाभनक स्वराज्य संस्थेने, त्यासंदिात आवश्यक कृती कायणक्रम तयार करुन भवभहत कालावधीत त्रटूींची पूतणता कररे् आवश्यक राहील.

क) भनधी भवतरर्ाची कायणपद्धती:- महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियानामधील मंजूर प्रकल्पासंाठी यापुढे राज्य

शासनाचा अनुज्ञये भहस्सा तीन हप्तत्यात (प्रत्येकी 33.3%) भवतरीत करण्यात येईल. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियानामधील प्रकल्पासंाठी प्रशासकीय मान्यता

भदल्यानंतर संबंभधत नागरी स्वराज्य संस्थेने प्रकल्पाचा आर्थथक आराखडा (Financial Closure Report) नगर भवकास भविागास सादर करावा. त्यानंतरच सदर प्रकल्पासाठी पभहल्या हप्तत्याचा भनधी भवतरीत करण्यात येईल.

महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाभियानातंगणत मंजूर प्रकल्पासाठी स्वभहश्याचा भनधी उिारताना नागरी स्थाभनक स्वराज संस्थानंी त्यानंा प्राप्तत होर्ाऱ्या 14 व्या भवत्त आयोगाच्या भनधीशी एककें द्राभिमुख (Convergence) कररे् आवश्यक राहील. यासाठी त्यानंी१४वा भवत्त आयोगातून भमळर्ारा भनधी भचन्हाकंीत करून ठेवावा.

महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान अंतगणत मंजूर प्रकल्पास पभहल्या हप्तत्याचा भनधी भवतरीत केल्यानंतर तो हप्तता व स्थाभनक स्वराज्य संस्थेचा त्याप्रमार्ातील स्वभहस्सा हा एकत्र भनधी, शासनाच्या प्रचभलत धोरर्ानुसार भवभहत केलेल्या बँकामंध्ये, स्वतंत्र खाते उघडून ठेवरे् अभनवायण राहील.

राज्य शासनाने भवतरीत केलेल्या पभहल्या हप्तत्याच्या अनुदानाची रक्कम व त्या प्रमार्ात नागरी स्थाभनक स्वराज्य संस्थेने जमा केलेली पभहल्या हप्तत्याची स्वभहश्याची रक्कम अशा एकभत्रत रकमेच्या 70 टक्के खचाच े उपयोभगता प्रमार्पत्र, नगरपभरषद प्रशासन

Page 5: महाराष्ट्र सवर्ण जयंत ... · 2018. 1. 15. · 23 RCC GSR at Harneshwar Cap 7.00 Lakhs Ltrs 4478724 24 RCC GSR at High level Zone 5.40 Lakhs Ltrs

शासन भनर्णय क्रमांकः बैठक-2018/प्र.क्र.12/नभव-33

पृष्ट्ठ 7 पैकी 5

संचालनालयामाफण त शासनास सादर केल्यानंतरच राज्य शासनाचा दुसरा हप्तता भवतरीत केला जाईल.

नागरी स्थाभनक स्वराज्य संस्थानंी दुसऱ्या हप्तत्याची मागर्ी करताना प्रस्ताव नगरपभरषद प्रशासन संचालनालयामाफण त शासनास सादर करावा. नगरपभरषद प्रशासन संचालनालय यानंी प्रस्तावाचंी छाननी करून उभचत अभिप्रायासंह शासनास प्रस्ताव सादर करावा.

ड) भनभवदा प्रभक्रया, कायादेश व कायान्वयन :- या शासन भनर्णयाच्या भदनाकंापासून एक मभहन्याच्या कालावधीत भनभवदा काढरे् व तीन

मभहन्याच्या कालावधीत कायादेश देरे् व 101 व्या भदवसापूवी कामाचा प्रत्यक्ष प्रारंि कररे् बंधनकारक राहील.

सदर प्रकल्पाची भनभवदा प्रभक्रया राबभवताना संदिाधीन क्रमाकं 3 च्या शासन भनर्णयातील सूचनाचे तंतोतंत पालन कररे् कायान्वयन यंत्ररे्स बधंनकारक राहील.

यानुसार कायणवाही न झाल्यास संबंभधत नागरी स्थाभनक स्वराज्य संस्थेस अशा प्रकल्पासाठी मंजूर केलेला भनधी त्यावरील व्याजासह शासनास परत कररे् आवश्यक राहील.

सदर पार्ीपुरवठा प्रकल्प पूर्ण करताना राज्य शासनाने संदिाधीन क्र. 4 येथील शासन पभरपत्रकान्वये भवभहत केलेल्या कायणपध्दतीचा अवलंब कररे् बंधनकारक राहील.

सदर प्रकल्पासाठी भवभहत केलेल्या कायणमयादेत प्रकल्पाच े काम पूर्ण कररे् संबंभधत कायान्वयन यंत्ररे्स बंधनकारक राहील.

सदर प्रकल्पाच्या कामाचे कायादेश भदल्यानंतर प्रकल्पामध्ये समाभवष्ट्ट असलेल्या पाईप्तस इत्यादी वस्तुंची खरेदी ही प्रकल्पाच्या आवश्यकतेनुसार प्रकल्प व्यवस्थापन यंत्ररे्च्या मागणदशणनाने करावी.

सदर प्रकल्पासाठी सुरवातीला अनावश्यक स्वरुपात पाईप्तसची खरेदी कररे् व त्यासाठी प्रकल्प भनधीतून प्रदान कररे् ही गंिीर स्वरुपाची भवभत्तय अभनयभमतता समजण्यात येईल व त्यासाठी संबंभधत कायान्वयन यंत्रर्ा व प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार यंत्ररे्स जबाबदार धरण्यात येईल.

या अभियानातंगणत मंजूर प्रकल्पास राज्यशासनाने संबंभधत स्थाभनक स्वराज्य संस्थेस राज्यशासनाचा भहस्सा मंजूर केल्यानंतर त्यामधून खचण करताना प्रत्येक टप्तप्तयावर प्रत्येक देयकामध्ये राज्यशासनाच्या भहश्श्यामधून जेवढी रक्कम प्रदान होर्ार असले त्याप्रमार्ात संबंभधत स्थाभनक स्वराज्य संस्थेने स्वभहश्श्याची रक्कम प्रदान करावी. यामुळे अशा योजनेत स्थाभनक स्वराज्य संस्थेचा भहस्सा एकाच वळेी िरण्याची वळे येर्ार नाही.

महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियानामधील मंजूर प्रकल्पासंाठी राज्य शासनाने मंजूर केलेला भनधी फक्त त्याच प्रकल्पासाठी वापरता येईल व तो अन्य कोर्त्याही कामासाठी वळवता ककवा वापरता येर्ार नाही. अशाप्रकारे मूळ भनधी ककवा त्यावरील व्याज कायम स्वरुपी ककवा तात्पुरत्या स्वरुपात अन्यत्र वळभवरे् ही गंिीर स्वरुपाची आर्थथक अभनयभमतता मानली जाईल, त्यासाठी संबभधत स्थाभनक स्वराज्य संस्था/संबभधत अभधकारी कारवाईस पात्र ठरतील.

Page 6: महाराष्ट्र सवर्ण जयंत ... · 2018. 1. 15. · 23 RCC GSR at Harneshwar Cap 7.00 Lakhs Ltrs 4478724 24 RCC GSR at High level Zone 5.40 Lakhs Ltrs

शासन भनर्णय क्रमांकः बैठक-2018/प्र.क्र.12/नभव-33

पृष्ट्ठ 7 पैकी 6

इ) प्रकल्पाचंे त्रयस्थ ताभंत्रक पभरक्षर्:- महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियानातंगणत” मंजूर प्रकल्पाचं,े अंमलबजावर्ीच्या

भवभवध टप्तप्तयावर वळेोवळेी शासकीय/भनमशासकीय अभियांभत्रकी महाभवद्यालयाकडून “त्रयस्थ ताभंत्रक पभरक्षर्” (थडण पाटी टेक्नीकल ऑडीट) संबंभधत नागरी स्थाभनक स्वराज्य संस्थेने, स्वभनधीतून करुन घेरे् बंधनकारक राभहल. तसेच प्रकल्पातंगणत दुसरा हप्तता मंजूर करण्याबाबतचा प्रस्ताव सादर करताना सदर “त्रयस्थ ताभंत्रक पभरक्षर्ाचे”गुर्वत्तेबाबतचे प्रमार्पत्र सादर कररे् आवश्यक राहील. तद्नंतरच दुसऱ्या हप्तत्याचा भनधी भवतरीत केला जाईल.

फ) प्रकल्पासाठी आवश्यक स्वभहश्याचा भनधी िरण्याकभरता कजण उिारर्ी:- महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाभियानातंगणत” मंजूर प्रकल्पासंाठी संबंभधत नागरी

स्थाभनक स्वराज्य संस्थानंा त्याचंा स्वभहश्याचा भनधी उिारण्यासाठी “राष्ट्रीयीकृत बँकाकंडून” तसेच “हुडको” (HUDCO), “मंुबई महानगर प्रदेश भवकास प्राभधकरर्” (एमएमआरडीए), “महाराष्ट्र नागरी पायाितू सुभवधा भवकास कंपनी मयादीत” (एमयुआयडीसीएल) व शासनमान्य भवभत्तय संस्थाकंडून कजण घेण्याची मुिा राहील.

तथाभप भवभत्तय संस्थाकंडून कजण घेताना त्यासंदिात आवश्यक त्या बाबींची पूतणता केल्यानंतर प्रचभलत भनयमाचं्या अधीन राहून कजण घेण्याबाबत शासनाची परवानगी घेण्यात येईल. तसेच शासनाच्या भवभहत प्रचभलत भनयमाचं्या अधीन राहून आवश्यक कायणवाही कररे् बंधनकारक राभहल.

ग) प्रकल्पाची देखिाल व दुरूस्ती:- महाराष्ट्ट र सुवर्णजयंती नगरोत्थान महाभियानातंगणत मंजूर प्रकल्पाच्या देखिाल व

दुरुस्तीबाबत आवश्यक ते भनयोजन संबंभधत कायान्वयन यंत्ररे्माफण त करण्यात याव,े जेरे्करुन सदर प्रकल्पातंनू होर्ारी फलभनष्ट्पत्ती ही शाश्वत राहील.

सदर योजनेची देखिाल व दुरूस्ती करण्याची जबाबदारी संबंभधत नागरी स्थाभनक स्वराज्य संस्थेची राहील. योजनेच्या देखिाल व दुरूस्तीसाठी कोर्ताही भनधी शासनाकडून प्राप्तत होर्ार नाही.

ह) इतर अटी व शती :- राज्य शासनामाफण त नागरी स्थाभनक स्वराज्य संस्थेसाठी प्रकल्प मंजूर झाल्यानंतर, मूळ

प्रकल्प ककमतीमध्ये कोर्त्याही कारर्ास्तव वाढ झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंभधत नागरी स्थाभनक स्वराज्य संस्थेची राहील.

राज्य शासनामाफण त त्या कभरता कोर्तेही वाढीव अनुदान उपलब्ध केले जार्ार नाही. संदिाधीन क्र. 1 ते 4 या शासन भनर्णयातील तरतुदी तसेच सवण अटी व शतींची पूतणता कररे्

संबंभधत कायान्वयन यंत्ररे्वर बंधनकारक राहील.

Page 7: महाराष्ट्र सवर्ण जयंत ... · 2018. 1. 15. · 23 RCC GSR at Harneshwar Cap 7.00 Lakhs Ltrs 4478724 24 RCC GSR at High level Zone 5.40 Lakhs Ltrs

शासन भनर्णय क्रमांकः बैठक-2018/प्र.क्र.12/नभव-33

पृष्ट्ठ 7 पैकी 7

सदर शासन भनर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताकं 201801121324137925 असा आहे. हा आदेश भडजीटल स्वाक्षरीने साक्षाभंकत करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल याचं्या आदेशानुसार व नावाने,

( पा.ंजो.जाधव )

सह सभचव, महाराष्ट्र शासन प्रभत,

1. मा. मुख्यमंत्री याचंे अपर मुख्य सभचव, मंत्रालय, मंुबई. 2. मा. राज्यमंत्री नगरभवकास भविाग याचंे खाजगी सभचव, मंत्रालय, मंुबई. 3. अप्तपर मुख्य सभचव, भवत्त भविाग याचंे स्वीय सहायक, मंत्रालय, मंुबई. 4. अप्तपर मुख्य सभचव, पार्ीपुरवठा भविाग याचंे स्वीय सहायक, गो. ते. रुग्र्ालय, मंुबई. 5. प्रधान सभचव, भनयोजन भविाग याचंे स्वीय सहायक, मंत्रालय, मंुबई. 6. प्रधान सभचव, नगर भवकास भविाग (2) याचंे स्वीय सहायक, मंत्रालय, मंुबई. 7. व्यवस्थापकीय संचालक, एम.यु.आय.डी.सी.एल, मंुबई. 8. सदस्य सभचव, महाराष्ट्र जीवन प्राभधकरर्, मंुबई. 9. आयुक्त तथा संचालक, नगरपभरषद प्रशासन संचालनालय, वरळी, मंुबई.

10. भविागीय आयुक्त, पुरे्. 11. भजल्हाभधकारी, पुरे्. 12. भजल्हा प्रशासन अभधकारी, पुरे्. 13. मुख्याभधकारी, तळेगावं-दािाडे नगरपभरषद, तळेगावं-दािाडे, भज. पुरे्. 14. भनवडनस्ती, नभव-33.