emotional intelligence in marathi

23
• आआआ आआआआआआआआ आआआआ आआ आआआआआआआ आआआआआआआआ आआआआआआआ आआआआआआआ आआआआआआ आआआआआआआआआआ आआआआआ आआआआ आआआआ आआआआआआआआ आआआआआ आआआआआआ आआआआ. आआआ आआआआआ आआआआआआ आआआआ आआआआआआआआआ आआआआआआआआआआ आआआआ. • आआआआआ आआ आआआआआआआआआआआ आआआआआआ आआआआ आआआआ . आआ आआआआआ आआआआआआआ आआआ ,आआआआआआआआआ आआआआआआआआ आआआआ आआआआ आआआआ. आआआआआआ आआआआआआ आआआआआआ आआआआ आआआआआ आआआआआआआआ आआआआ आआआ आआ आआआआआआ. • आआआआआआ आआआआआआआआ आआआआआ आआआआआआआआ आआआआआआआआ आआआआआआआआआ आआआ आआ आआआआ.आआआआ आआआआआ आआआआआआ आआआ आआआआआआआआ, आआआआआआआआ आआआआआ आआआआआआआआ आआआआआआ आआआआआआ आआआआआ आआआ आआआआआआआ आआआआ.

Upload: sanjay-shedmake

Post on 26-Jan-2017

356 views

Category:

Education


13 download

TRANSCRIPT

Page 1: Emotional intelligence in Marathi

• आपण मैत्रि�णी सोबत एक डे्रसचे प्रदर्श�न पहावयास त्रिनघालात आपल्या मैत्रि�णीने दर्गाा� बघून नमाज पढण्याची

इच्छा व्यक्त केली. आपण हिहंदू धमा�त जन्म घेतलेल्या कुटंुबातील आहात.

• तुमची आई त्रिनत्यनेमाने देवाची पूजा करते . आज तुमची परीक्षा आहे , परीक्षेला त्रिनघण्यास थोडा वेळा झाला. तुम्ही देवाचा प्रसाद घेऊन नंतरच परीक्षेस जावे अर्शी आई

बजावते.• तुम्ही होणाऱ्या पतीला भेटावयास त्रिनघाल्या भेटण्याची वेळ

ही ठरली. घाईत तुमचा मोबाईल घरी त्रिवसरल्या, त्रिततक्यात वाटेत वत्रिडलांनी आईच्या औषधाची त्रिपर्शवी घरी नेण्यासदिदली.

Page 2: Emotional intelligence in Marathi

Emotional and social intelligence

भावत्रिनक बुध्दिDदमत्ता

Page 3: Emotional intelligence in Marathi

Emotional intelligence भावत्रिनक बुद्धिGमत्ता

• ‘Emotional intelligence refers to the capacity for recognizing our own feelings and those of other for motivating ourselves , and for managing emotions well in ourselves and in our relationship’. –Danniel Goleman

• ही एक अर्शी क्षमता आहे त्रिक, ज्यायोरे्गा आपणास स्वतःच्या भावनांनी तसेच इतरांच्या भावनांची ओळख

पटते, त्रिक ज्यायोरे्गा आपल्या भावनांचे व इतरांर्शी असलेल्या संबंधाचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी प्रेरणा मिमळते .

Page 4: Emotional intelligence in Marathi

Emotional intelligence भावत्रिनक बुद्धिGमत्ता

• Emotional intelligence is type of social intelligence that involve the ability to monitor your own and others emotions , to discriminate between these emotions and use information effectively to guide your thinking and actions. -Dilip Singh’

• दिदलीपसिसंर्गा भावत्रिनक बुद्धिGमते्तला एक क्षमता मानतात, ही अर्शी क्षमता आहे त्रिक, ज्याच्या द्वारा स्वतःच्या व इतराच्या भावनांचे त्रिनयमन करता येते, त्या भावनामधील फरक ओळखता येतो, तसेच स्वतःच्या भावनांना व त्रिवचार प्रत्रिTयेला व कृतीना मार्गा�दर्श�न

करण्यासाठी मिमळालेल्या मात्रिहतीचा उपयोर्गा करता येतो.

Page 5: Emotional intelligence in Marathi

Factor of Emotional intelligence भावत्रिनक बुद्धिGमत्तेचे घटक

Page 6: Emotional intelligence in Marathi

१ - आत्मप्रचीती त्रिकवा स्व- जाणीव : Self awareness

• व्यक्तीला यर्शस्वी जीवन जर्गाायचे असेल तर त्याला स्वतःची ओळख व्हायला हवी

• भावनाची जाणीव त्रिकवा ओळख : Emotional awareness एखादा चेतक पात्रिहल्या नंतर आपल्या मनात कोणत्या भावना त्रिनमा�ण होतात ?

• भावनेची तीव्रता त्रिकती असते?• ह्या भावनेमुळे वत�नात त्रिकती बदल होतो ?

वरील बाबीचे यथाथ� ज्ञान होणे आवश्यक आहे . बार्गाेमDये एखादे संुदर र्गाुलाबाचे फुल बमिघतले त्या वेळी तुमच्या मनात कोणत्या भावना त्रिनमा�ण होईल ?

Page 7: Emotional intelligence in Marathi

• अचूक आत्मपरीक्षण :accurate self assesment एखादी भावना त्रिनमा�ण झाली असता त्रितची तीव्रता त्रिकती असते , एखादी भावना त्रिनमा�ण झाल्यावर आपल्या मनात कोणते त्रिवचार

येतात , आपल्या मनामDये नेमके कोणते मानसिसक व र्शारीरिरक बदल होतात , आपण भावना कर्शी व्यक्त करतो , कर्शी व्यक्त

व्हावयास हवी असते याचे अचूक आत्मपरीक्षण करता येणे आवश्यक आहे

Page 8: Emotional intelligence in Marathi

• आत्मत्रिवश्वास :self confidence मनामDये त्रिनमा�ण होणाऱ्या त्रिवत्रिवध

भावनांना ओळखता येणे, त्याचे व्यवस्थापन करता येणे, त्रिनयं�ण करता येणे त्रिकवा त्या योग्य रीतीने व्यक्त करता येणे या सव� बाबीसाठी व्यक्तीकडे

आत्मत्रिवश्वास असावयास हवा .• एखाद्या भावनेच्या आहारी न जाणे त्रिकवा एखादी भावना त्रिनमा�ण झाली

तर आपल्या हातून एखादे अपकृत्य घडले म्हणून ती भावना दडपून टाकणे हे आत्मत्रिवश्वासाचे लक्षण नव्हे. तर स्वतःच्या भावनांची ओळख

होणे, त्याचे त्रिवशे्लषण करणे व त्या अत्यंत संयमिमतरिरत्या समाजमान्य वत�नातून व्यक्त करता येणे हे व्यक्तीच्या आत्मत्रिवश्वासाचे लक्षण होय

Page 9: Emotional intelligence in Marathi

२ : आत्मत्रिनयमन Self Regulation• प्रत्येक व्यक्तीमDये त्रिवत्रिवध प्रसरं्गाी त्रिवत्रिवध भावना त्रिनमा�ण होते . परंतु त्याचे

त्रिनयमन करता येणे आवश्यक असते• आत्मत्रिनयं�ण : self control मानवी मनामDये त्रिनमा�ण होणाऱ्या भावना

समाजमान्य वत�नात व्यक्त होणे अपेक्षिक्षत असते उदा : भूक लार्गाली की अन्न खावसे वाटते ही भावना त्रिनयतं्रि�त करता आली

पात्रिहजे• त्रिवश्वासाह�ता :trust worthiness स्वतःचे वत�न करताना ते आपल्यावर

समाजाने त्रिकवा इतराने टाकलेल्या त्रिवश्वासास पा� असले पात्रिहजे . त्यासाठी प्रसंर्गाी स्वतःच्या इचे्छला त्रिकवा भावनेला मुरड घातली पात्रिहजे

• जबाबदारीची जाणीव : awareness of responsibility आपण कोण आहोत , आपल्या जबाबदाऱ्या कोणत्या आहेत , ही जाणीव असणे हा देखील आत्म त्रिनयमनाचा भार्गा आहे

Page 10: Emotional intelligence in Marathi

• अनुकूलन क्षमता : adaptability त्रिनसर्गाा� मDये होणाऱ्या बदलार्शी जुळवून घेण्याची प्रत्येक जीवाची धडपड

असते , तसेच व्यक्ती म्हणून समाजात वावरत असताना सामाजातील होणाऱ्या बदलांना जुळवून घेण्याची क्षमता

असणे आवश्यक असते• नवोपTमर्शीलता:innovativeness समाजामDये त्रिवत्रिवध

प्रकारच्या परिरवत�ना बरोबरच काही नवीन संकल्पना , नवीन त्रिवचार प्रवाह , नवीन मात्रिहती येत असते . या नवीनतेला सामोरे

जाण्याची त्रिकवा स्वार्गाताची तयारी असणेआवश्यक असते

Page 11: Emotional intelligence in Marathi

3: पे्ररणा Motivation• व्यक्तीला वत�न करायला प्रवृत्त करणारी र्शक्ती म्हणजे पे्ररणा होय.• संपादन उजा� :achievement drive अभावातून र्गारज त्रिनमा�ण

होते र्गारजेतून र्गारज पूण� करण्याची तीव्र इच्छा त्रिनमा�ण होते व त्या नुसार र्गारजपुतfसाठी प्रयत्न केले जाते

• बामंिधलकी :commitment आपण ज्या समूहात राहतो, त्या समाजातील सुख दुख: र्शी आपण समरस होणे अपेक्षिक्षत

असते, समाजाच्या काही परंपरा,Dयेय,मुल्ये, व त्रिनष्ठा असतात त्याच्यार्शी समाजाचा एक घटक म्हणून बांमिधलकी असते

• पुढाकार व पया�प्तता :initiation and optimism आपणास पुढे जायचे असेल तर प्रत्येक कामात पुढाकार घ्यायला पाहीजे ज्या

ज्या वेळी संधी मिमळेल त्यावेळी त्या संधीचा उपयोर्गा करून घेतला पात्रिहजे

Page 12: Emotional intelligence in Marathi

4 : समानाभूती Empathy

• लोकांच्या सुखदुख: त सहभार्गाी व्हायचे असेल तर त्यांच्या सुखादुख: ची स्थाने व कारणे मात्रिहत असणे आवर्शयक आहे , व्यक्तीला कोणत्या

प्रसंर्गााने आनंद होते तसाच प्रसंर्गा आपल्यावर आल्यावर त्या वेळी आपल्या मनात नेमकी कोणती भावना त्रिनमा�ण होते ? रे्शजारच्या

व्याक्तीसारखी भावना आपल्याही मनात त्रिनमा�ण होणे अपेक्षिक्षत आहे, यालाच आपण समानुभूती ( समान +अनुभूती) असे म्हणतो

• इतरांचे आकलन :understanding others स्वतःची ओळख असणे द्धिजतके र्गारजेचे असते त्रिततकेच दुसऱ्याला ओळखणे आवश्यक असते . एखाद्या घटनेमुळे जर आपल्या आसपासच्या लोकांना दुख होणार असेल तर त्या घटनेमुळे आपल्यालाही दुख होणे अपेक्षिक्षत आहे

Page 13: Emotional intelligence in Marathi

• सेवाभावाचा उद्गम :Levearging diversity समाजाची सेवा करण्याची तयारी असणे , इतरांच्या अडचणीत आपण उपयोर्गाी पडणे

आवश्यक आहे .• वैत्रिवDयाचा समतोल : ज्या समाजात वावरतो त्या समाजात अनेक प्रकारचे

वैत्रिवDय असते . जात,धम�,भाषा,प्रांत, राष्ट्रीयत्व इत्यादी बाबतीत समाजामDये त्रिवत्रिवधता आढळते. या पैकी आपण कोणत्याही र्गाटाचा अवमान होणार नाही

असे आपले वत�न व्हावयास हवे• इतरांचा त्रिवकास :Developing Others आपला त्रिवकास

करताना इतरांच्या त्रिवकासावर लक्ष दिदले पात्रिहजे,मी, माझेकुटंूब, माझे रे्शजारी, माझा र्गााव, माझा देर्श या दिदरे्शने त्रिवकासाची

दिदर्शा असावयास पात्रिहजे

Page 14: Emotional intelligence in Marathi

• राजकीय भान :Political awareness आपण ज्या समाजात राहतो त्या दिठकाणची राज्यव्यवस्था कर्शी आहे ? या व्यवसे्थत आपली भूमिमका कोणती? सव�सामान्य नार्गारिरक म्हणून या सव� बाबीचे ज्ञान

असावयास पात्रिहजे.

Page 15: Emotional intelligence in Marathi

5 : सामाद्धिजक कौर्शल्ये Social skills

• आपण समाजाचा घटक म्हणून जीवन जर्गात असतो . त्यामुळे त्या समुद्यात वावरायचे असेल तर काही जीवन कौर्शल्ये आत्मसात करणे आवर्शयक आहेत.

• प्रभाव : Influence आपण जेथे असू तेथील समूहावर आपला प्रभाव पडला पात्रिहजे. हा प्रभाव बोलण्याच्या पGतीवरून,वणा�तून,देहीबोलीतून, संवाद

साधण्यातून पाडता येतो.• संघष� व्यवस्थापन : Conflict Management आपल्या जीवनात

त्रिवत्रिवध प्रकारचे संघष� करावे लार्गाते. त्या संघषा�तून यर्शस्वीपणे बाहेर पडणे हेच व्यक्तीच्या यर्शस्विस्वतेचे र्गामक असत.े

• नेतृत्व : Leadership आपल्या समूहाचे नेतृत्व करण्याची आपली तयारी असली पात्रिहजे. हे नेतृत्व वैचारिरक असेल,रै्शक्षक्षिणक,सात्रिहत्यित्यक, त्रिकवा राजकीय असेल

Page 16: Emotional intelligence in Marathi

• संपे्रषण कौर्शल्ये : Communication आपलीमते,भावना,त्रिवचार, कल्पना दुसऱ्यापयqत पोहचत्रिवणे व त्यावरील

प्रत्रितत्रिTयांचा स्वीकार या बाबी संप्रेषणात येतात.

सामाद्धिजक कौर्शल्ये

Page 17: Emotional intelligence in Marathi

भावत्रिनकदृष्ट्या बुद्धिGमान् व्यक्तींची लक्षणे• भावत्रिनक बधु्दिDदमत्ता असणाऱ्यांना व्यक्ती इतरांर्शी सुखद त्रिनकोप व यर्शस्वी

संबंध प्रस्थात्रिपत करतात• भावत्रिनक बधु्दिDदमत्ता असणाऱ्यांना व्यक्ती स्वताच्या नकारात्मक भावनांचा

स्�ोत र्शोधतो , नकारात्मक भावनांना सुधारात्मक वृतीत रुपांतरीत करतात• भावत्रिनक बधु्दिDदमत्ता असणाऱ्यांना व्यक्ती स्वताची जीवनमूल्ये व श्रGांची

सिचत्रिकत्सा करून जर्गाण्याची प्रमाणके ठरवून जीवन व्यतीत करणे• भावत्रिनक बधु्दिDदमत्ता असणाऱ्यांना व्यक्ती स्वताच्या सुखाची जबाबदारी

स्वभावावर नटाकता स्वतःस्वीकारतात• भावत्रिनक बधु्दिDदमत्ता असणाऱ्यांना व्यक्ती स्वतःच्या भावना योग्य प्रकारे

ओळखतात व त्याप्रमाणे व्यवस्थापन करतात

Page 18: Emotional intelligence in Marathi

भावत्रिनकदृष्ट्या बुद्धिGमान् व्यक्तींची लक्षणे

• भावत्रिनक बधु्दिDदमत्ता असणाऱ्यांना व्यक्ती स्वतःच्या भावनांचे त्रिनयं�ण व व्यवस्थापन अत्यंत व्यवस्थिस्थतरीत्या करतात, अश्या व्यक्ती स्वतःची क्षमता ओळखतात

• भावत्रिनक बधु्दिDदमत्ता असणाऱ्यांना व्यक्ती लोकांच्या भावनांची कदर करणे त्रिवत्रिवध काया�साठी प्रोत्साहन देणे , नेतृत्व करणे अर्शा बाबी ते करतात

त्यामुळेच लोकत्रिप्रय व आदरास पा� ठरतात. • भावत्रिनक बुध्दिDदमत्ता असणाऱ्यांना व्यक्ती सहजपणे इतरांर्शी संवाद साधू

र्शकतात आपल्या भावना,कल्पना, त्रिवचार दुसया� पयqत सहजपणे पोहचत्रिवतात . इतरांच्या कल्पना,भावना, त्रिवचारांचा आदर करतात

• भावत्रिनक बधु्दिDदमत्ता असणाऱ्यांना व्यक्ती कृतीने, वत�नाने इतरावर सहज प्रभाव पडतात

Page 19: Emotional intelligence in Marathi

भावत्रिनकदृष्ट्या बुद्धिGमान् व्यक्तींची लक्षणे

• भावत्रिनक बधु्दिDदमत्ता असणाऱ्यांना व्यक्ती संघषा�ने र्गाोंधळून जात नाही तर संघषा�र्शी यर्शस्वीपणे सामना करतात

• भावत्रिनक बधु्दिDदमत्ता असणाऱ्यांना व्यक्ती नवनवीन बदल स्वीकारतात व परिरवत�न घडत्रिवण्यास कारणीभूत ठरतात

• भावत्रिनक बधु्दिDदमत्ता असणाऱ्यांना व्यक्ती समाजामDये अत्यंतलोकत्रिप्रय, यर्शस्वी व नेतृत्व करणारे असतात .

Page 20: Emotional intelligence in Marathi

भावत्रिनक बुद्धिGमत्तेचा त्रिवकास• व्यक्तीचे अचूक मूल्यमापन करा• मुल्यांकन काळजीपूव�क संबंमिधत व्यक्तीला सांर्गाा• व्यक्तीची त्रिवसिर्शष्ट काय� करण्याची क्षमता अजमावा• प्रेरणा• संपादनक्षम स्पष्ट अर्शा Dयेय्यावर लक्ष कें दि~त करा• चुकांची वारंवारिरता टाळा

Page 21: Emotional intelligence in Marathi

• सरावाला प्रोत्साहन द्या• व्यक्तीला काम करताना आधार द्या• आदर्शा�चे सादरीकरण• मुल्यमान

Page 22: Emotional intelligence in Marathi

भावत्रिनक बुद्धिGमत्ता आक्षिण सॉफ्ट स्किस्कल्स

• ज्या कौशल्यांमDये आपल्याला त्रिडग्री, त्रिडप्लोमा हिकंवा प्रशस्विस्तप�केमिमळतात. त्यांना हाड� स्किस्कल्स म्हणतात. हाड� स्किस्कल्स अचूकपणे मोजतायेतात. आपण पदवी हिकंवा इतर परीके्षत मिमळवलेले र्गाुण याच प्रकारातले.

हाड� स्किस्कल्सना आज बाजारात चांर्गाली मार्गाणी आहे. शैक्षक्षिणक र्गाुणवत्ता, एखादी र्गाोष्ट प्रत्यक्ष करायला सिशकणे यात अर्गादी नवसिशक्‍यापासून ते

तज्ज्ञांपयqत स्तर उपलब्ध असतात. उदा. बॅंहिकंर्गा, आयटी, इंद्धिजत्रिनअरिरंर्गा इ. हाड� स्किस्कल्समDये प्रावीण्य मिमळत्रिवण्याचे मार्गा� त्यामानाने साधे, सरळ

असतात. हाड� स्किस्कल्स सिशकण्याच्या पGती बहुतांश साचाबंद असतात. तुमची सर्टिटंत्रिफकेट्‍स, तुमच्या त्रिडग्री, तुमचे त्या त्रिवषयातील प्रावीण्य सिसG

करतात. 

Page 23: Emotional intelligence in Marathi

• 21 व्या शतकात फक्‍त हाड� स्किस्कल्स पुरेशी नाहीत, तर अत्रितशय उच्च दजा�ची सॉफ्ट स्किस्कल्स ची अपेक्षा केली जाते.

• 1. इतरांशी मिमळून मिमसळून वार्गाण्याची वृत्ती व क्षमता. • 2. परिरणामकारक नेतृत्वशैली. • 3. इतर लोकांचा त्रिवकास व त्यांना नवीन सिशकण्याची संधी देणे इ. 4. स्वत: च्या क्षमता अमिधक प्रर्गाल्भ करणे.

• 5. इतरांशी सुसंवाद व संभाषण कौशल्य• 6. आपल्या त्रिवचारप्रणालीचा यथायोग्य उत्तम वापर. • 7. टीका हिकंवा अवघड प्रसंर्गाातील सकारात्मक दृमिष्टकोन• 9. धोक्‍याच्या काळात शांत व स्थिस्थर राहणे. • 10. इतरांची मते आक्षिण त्रिवचार समजावून घेण्याची क्षमता. 

वरील सव� सॉफ्ट स्किस्कल्स म्हणजेच भावत्रिनक बुद्धिGमत्ता होय.